david willey

IPL 2024 : डेव्हिड विलीच नाही तर 'या' इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलाय 'गोलीगत धोका'

IPL 2024 : डेव्हिड विलीच नाही तर 'या' इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलाय 'गोलीगत धोका'

Mar 30, 2024, 07:35 PM IST

पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी केएल राहुलची चतूर खेळी, थेट न्यूझीलंडवरून मागवला 'हा' स्टार खेळाडू!

Matt Henry replace David Willey : इंग्लंडचा ऑलराऊंडर डेव्हिड विली याने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता लखनऊ सुपर जायएन्ट्सने (Lucknow Super Giants) एका न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजाची संघात एन्ट्री केली आहे.

 

Mar 30, 2024, 04:52 PM IST

IPL सुरु होण्यापूर्वी के.एल राहुलचं टेन्शन वाढलं; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलबाहेर!

IPL 2024 Lucknow Super Giant : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स या संघातून मोठी बातमी समोर येत आहे.

Mar 21, 2024, 03:25 PM IST

कोहलीला शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजाची अचानक निवृत्ती, म्हणतो, 'असं कधी वाटलं नव्हतं...'

विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वाईट टप्प्यातून जात असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील एका महत्त्वाच्या सदस्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय अष्टपैलू डेव्हिड विलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. 

Nov 1, 2023, 04:59 PM IST

Virat Kohli: रोहितनं लाख सांगूनही विराटनं केली मनमानी; इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात मोठी चूक

Virat Kohli: 7 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड विलीने विराट कोहलीला ( Virat Kohli ) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या सामन्यात विराट शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याचा कॅच घेतला. यावेळी विराटची विकेट काढण्यासाठी जणू प्लॅन संपूर्ण टीमनेच केला होता, असं वाटत होतं

Oct 30, 2023, 11:34 AM IST

रोहित शर्माने बॅटही हातात घेतली नाही, अन् रेकॉर्डही झाला; नेमकं काय केलं?

आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आज इंग्लंडचा सामना करत आहे. 

 

Oct 29, 2023, 03:49 PM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

RCB : कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर! आयपीएलच्या मध्यात 'या' मराठमोळ्या क्रिकेटरची एन्ट्री

रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या (Royal Challengers Bangalore) चाहत्यांसाठी एक मोठी बाती समोर आली आहे. 

May 1, 2023, 05:40 PM IST

रोहित शर्माचा लाडका घेणार पंतची जागा! शेवटची वन डे ठरणार चुरशीची

हा स्टार खेळाडू घेणार पंतची जागा, कॅप्टन रोहितचा आहे खूप खास

 

Jul 15, 2022, 04:38 PM IST

IND vs ENG | दुसरा वन डे हातून गमावल्यानंतर संतापला कॅप्टन रोहित शर्मा

'या खेळाडूंमुळे दुसरा वन डे गमावला', पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला

Jul 15, 2022, 12:04 PM IST

IND vs ENG | विराट कोहलीच्या फ्लॉप शोवर बोलला कॅप्टन रोहित शर्मा

कोणत्याही आश्वासनाची गरज नाही', 4 दिवसांत दुसऱ्यांना रोहितने घेतली विराट कोहलीची बाजू

Jul 15, 2022, 09:00 AM IST

लखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....

पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक

Apr 1, 2022, 03:05 PM IST

कोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे 'प्रेम?'

प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे 'प्रेम?'

Apr 1, 2022, 12:33 PM IST

IPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?

एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!

Apr 1, 2022, 11:43 AM IST

कोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी

आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी 

Mar 31, 2022, 04:07 PM IST