daughter in law

सासूच्या हत्येनंतर सुनेची आत्महत्या

सासूची हत्या करुन सुनेनं स्वत:च जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडलीये. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.

Jul 22, 2016, 12:44 PM IST

सुनेने केली सासूची निर्घृण हत्या

नवविवाहित सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील बेहरोला येथे घडलीये.

Jul 7, 2016, 01:47 PM IST

शिक्षकासोबत सुनेला पकडून सासूने टायमिंग साधलं

जामनेर तालुक्यातील एका गावात शिक्षक आणि सूनेचं काहीतरी चालू असल्याचा संशय सासूला आला.

Jun 28, 2016, 02:57 PM IST

सासू-सूनेवर एकत्र अंतिम संस्कार

पती- पत्नीने एकमेकांकरिता प्राण त्याग केल्याचे आपण अनेक किस्से एकले असतील. सासू-सूनेचे नात्याबाबत काही वेगळे सांगायला नको. सासू-सूनेचे नाते हे मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणेच एखाद्या व्हिलनसारखे असते असे आपल्याला वाटते.

Jun 22, 2016, 01:58 PM IST

'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या?

बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय. 

Apr 7, 2016, 12:17 PM IST

मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

Nov 14, 2015, 06:12 PM IST

अपघातात 'सारा' जागेवरच गतप्राण पण, अमनमणिला साधी जखमही नाही...

बहुजन समाजवादी पार्टीचे नेते आणि मधुमिता हत्याकांडातील दोषी अमरमणि त्रिपाठी यांच्या मुलाचा आणि सुनेचा अपघात झालाय. यामध्ये अमरमनी यांची सून सारा (२७ वर्ष) हिचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. पण, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अमरमणि यांचा मुलगा आणि साराचा नवरा अमनमणि याला एक जखमही झालेली नाही. 

Jul 11, 2015, 10:23 AM IST

धक्कादायक: सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून सासऱ्यानं केली हत्या

सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून रागाच्या भरात सासऱ्यानं तिची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय. पोलिसांनी ७८ वर्षीय सासऱ्याला अटक केली असून त्यानं आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. 

Jun 10, 2015, 06:15 PM IST

दहिसरमध्ये सुनेवर बलात्कार करून सासरा पसार

  सासऱ्यानं सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा इथं घडली़य.

Sep 14, 2014, 07:14 PM IST