darsheel safary

'तारे ज़मीन पर' फेम बालकलाकार इतका मोठा झाला? आमिरचं नाव घेताच म्हणतो, 'अशक्यच..'

Entertainment News : परफेक्शनिस्ट, अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्यासोबत झळकलेले अनेक कलाकारज आज प्रसिद्धीझोतात आहेत. 

 

Oct 11, 2023, 02:14 PM IST

'आमिर खानची मदत घेणार नाही, तारे जमीन पर'मधील ईशानचं मोठं वक्तव्य

१५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला तारे जमीन पर हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला होता.

Aug 13, 2022, 08:11 PM IST

'तारे जमीन पर' मधील चिमुकल्याचा फोटो पाहून चाहते म्हणतायेत ये वही ईशान है?

 सध्या एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

Nov 7, 2021, 08:56 PM IST

'तारे जमीं पर'फेम दर्शिल सफारी पुन्हा येतोय प्रेक्षकांसमोर...

आमिर खानच्या 'तारे जमीं पर'फेम चिमुरडा दर्शिल सफारी तुम्हाला अजूनही आठवत असेल... हाच दर्शिल आता 'क्विकी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतोय. 

Feb 15, 2017, 11:38 PM IST

तारे जमीन पर' फेम दर्शील सफारीचा कमबॅक, आहे असा लूक

 अभिनेता आमीर खानचा २००७ मध्ये प्रदर्शीत झालेला तारे जमीन पर हा चित्रपट तुम्हांला आठवतो का त्यातील ईशान अवस्थी आठवतो का.... हा तर या ईशानची भूमिका करणारा दर्शील सफारी आता मोठा झाला आहे. तो वेगळाच दिसतो आहे. तो लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. 

Feb 15, 2017, 06:25 PM IST