darshan

आकाशातून लेण्याद्रीच्या गिरजात्मकाचे दर्शन घ्या

जुन्नरपासून अवघ्या ८ किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतराहूनही दर्शन होतं. गणेशपुराणात या डोंगराचा लेखनपर्वत असा उल्लेख आहे.

Sep 12, 2016, 08:58 PM IST

वैष्णोदेवीचं दर्शन होणार अधिक सोपं

येत्या नवरात्रीमध्ये वैष्णोदेवी यात्रेला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांचं दर्शन अधिक सोपं होण्याची शक्यता आहे... वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं आता नवा तिसरा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे चढण वाचणार आहेच शिवाय या मार्गावर अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Aug 23, 2016, 10:48 AM IST

वर्षातून एकादाच होतात महाकालच्या पाच मुखांचं दर्शन

शिव नवरात्रीपर्वात नऊ दिवसांत भक्तांना महाकालच्या अनेक रुपांचं दर्शन झालं नाही, त्या भक्तांना गुरुवारी तब्बल सहा तासांपर्यंत महाकालच्या पाच मुखांचं दर्शन झालं.

Mar 11, 2016, 01:44 PM IST

तिरूपती बालाजीचं असं दर्शन तुम्ही कधीच घेतलं नसेल

भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणजे तिरूपती बाल्लाजी. बालाजी संस्थांना रोज कोटींचं दान येतं. येथे लोक मोठं मन करुन दान करून जातात.

Jan 9, 2016, 10:13 PM IST

सप्तश्रुंगी देवीचं आजपासून दर्शन सुरू

सप्तश्रुंगी देवीचं आजपासून दर्शन सुरू  

Dec 26, 2015, 10:42 AM IST

आज अंगारकी चतुर्थी, घ्या लालबागच्या राजाचे दर्शन

आज या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. यानंतर पुढील वर्षी अंगारकी चतुर्थी येणार नाही. 

Sep 1, 2015, 05:29 PM IST

पंढरीची संपूर्ण वारी पाहा... ऑनलाईन'!

पंढरीच्या वारीचं आता मोबाईलवर दर्शन घेता येणार आहे. देहू ते पंढरपूर वारीचं ऑनलाईन दर्शन आता भक्तांना घेता येईल. पालखी प्रमुखांनी ही माहिती दिली आहे.

Jun 17, 2015, 11:44 PM IST