मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणजे तिरूपती बाल्लाजी. बालाजी संस्थांना रोज कोटींचं दान येतं. येथे लोक मोठं मन करुन दान करून जातात.
तिरूपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे बालाजीचं व्यवस्थीत दर्शनही घेता येत नाही. बालाजी भगवानची मूर्तीही अनेकांना पहायला मिळत नाही पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बालाजीचं दर्शन घडवणार आहे.
पाहा व्हिडिओ