महाराष्ट्रातील रहस्यमयी विहिर, माणसं वाढतात तसं पाणी वाढतं; इथचं भरते एकनाथ शिंदेंच्या गावची यात्रा
महाराष्ट्रात एक अनोखी विहीर आहे. माणसं वाढतात तसं या विहीरीचे पाणी वाढतं. ज्या डोंगरावर ही विहीर आहे तिथेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची यात्रा भरते.
Jan 20, 2025, 11:45 PM IST