आश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला आणि अडकल्या त्यानंतर काय झालं पाहा.
May 13, 2024, 09:23 AM ISTऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार
Disadvantages of sitting for a long time: बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो. यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता. हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते. मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात. कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.
Nov 25, 2023, 01:06 PM ISTTea : रिकाम्या पोटी चहा पित असाल तर सावधान! निर्माण होतील हे 5 धोके
Tea : रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्यास याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे निर्माण होणार पाच धोके
Apr 1, 2023, 11:44 PM ISTधक्कादायक! मासे खाताय की किडे? खवय्यांसाठी धोका
तुमच्या ताटात विषारे मासे ?
Aug 10, 2021, 09:14 AM ISTपुर्नजन्माच्या नादात, बायको, सासू, मेव्हणीला विष पाजलं...पण पुर्नजन्म झाला का?
कधी-कधी लोकं अंधश्रद्धेमध्ये इतके आंधळे होतात की, काय चुकीचे आणि काय बरोबर हे सुद्धा त्याचा मेंन्दू विचार करु शकत नाही.
Mar 26, 2021, 05:12 PM ISTपुण्यातील धोकादायक वाडे पालिका पाडणार
पुणे शहरातील विविध भागात अतिधोकादायक असलेले ३३ वाडे आणि इमारती पडण्याची कारवाई महापालिका करणार आहे. शहरातील ९९१ वाडे आणि इमारती धोकादायक आहेत. महापालिकेनं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही माहिती समोर आलीय… त्यामुळे हे वाडे आणि इमारती खाली करण्याच्या नोटीसा महापालिकेनं रहिवाश्यांना पाठविल्या आहेत. मात्र, अचानक जायचं कोठं असा प्रश्न या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसमोर निर्माण झालाय.
Jun 8, 2015, 08:55 PM IST