dadar

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर पोहोचण्याचे सोपे मार्ग कोणते?

Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर येतात. अशावेळी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खास सुविधा. 

Dec 6, 2024, 07:47 AM IST

बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्याआधी सलमानला संपवण्याचा होता प्लॅन पण...; धक्कादायक खुलासा

Baba Siddique Killing Shocking Update About Salman Khan: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dec 5, 2024, 12:31 PM IST

सलमानची Y+ सिक्योरिटी भेदत 'तो' सेटवर आला अन्...; दादरमधील घटना! म्हणाला, 'बिश्नोईला...'

Salman Khan Shooting In Mumbai: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. असं असतानाही हा प्रकार घडला.

Dec 5, 2024, 06:51 AM IST

मुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट

मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. 

Nov 30, 2024, 01:14 PM IST

Mumbai Water Cut: 22 तास बंद राहणार पाणीपुरवठा! 'या' भागांना बसणार मोठा फटका; पाहा टाइमटेबल

Mumbai Water Cut News: मुंबई महानगरपालिकेने या पाणीकपातीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नेमकं पाणी का, किती प्रमाणात आणि कोणकोणत्या भागांमध्ये कमी असणार आहे पाहूयात...

Nov 27, 2024, 08:51 AM IST

यंदा NOTA जिंकणार निवडणूक? वैतागलेल्या मुंबईकरांनी दिला इशारा, राजकारण्यांची चिंता वाढली

Maharashtra Vidhansabha Election : धुळीचं साम्राज्य जिंकणार? नेते हरणार? पाहा मुंबईकरांनी का दिलाय का अंतिम इशारा... प्रशासनाची यावर काय भूमिका? 

 

Oct 18, 2024, 09:41 AM IST

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता CSMT च्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. जलद लोकल आता दादरवरुन धावणार आहेत. 

Oct 1, 2024, 08:44 AM IST