dadar

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack on  Sandeep Deshpande) दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. (Attack on  Sandeep Deshpande In Mumbai)

Mar 3, 2023, 07:59 AM IST
The thrill of burning car in front of Shiv Sena Bhavan, see how the car caught fire? PT10M21S

Shivsena Bhavan Car Fire: शिवसेना भवनासमोर बर्निंग कारचा थरार

दादरमधील सेनाभवनासमोरील रस्त्यावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. संपूर्ण कार आगीच्या भष्यस्थानी पडली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला आग लागल्याने काही काळ येथील वाहतूक थांबवण्यात आली होती.

Feb 1, 2023, 04:00 PM IST

Railway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?

Indian Railway News : भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. महाराष्ट्रातील 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. 

Dec 18, 2022, 03:39 PM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST