dada bhuse

राज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 02:03 PM IST

पिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम

Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता  सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Oct 13, 2023, 10:56 AM IST

'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'

Maharastra Politics : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं, असं दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले आहेत.

Oct 10, 2023, 05:56 PM IST
Vijay Wadettiwar Revert To Minister Dada Bhuse Remarks On Onion PT1M31S

Onion | कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नका - दादा भुसे

Vijay Wadettiwar Revert To Minister Dada Bhuse Remarks On Onion

Aug 22, 2023, 09:50 AM IST

'कांदा परवडत नसेल तर खाऊ नका', शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान; म्हणाले 'एवढं काय बिघडतंय'

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत असताना शिंदे सरकारमधील नेत्याने अजब विधान केलं आहे. "ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं?', असं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 21, 2023, 04:01 PM IST

ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?

Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे. 

Aug 11, 2023, 02:21 PM IST