मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण
Maharashtra Weather News : पर्यटनाच्या निमित्तानं कुठे बाहेर पड़णार असाल तर बेतानं. कारण, राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा आकडा 40 अंशांच्याही पलीकडे गेला आहे. शिवाय सध्या या उकाड्यावर फुंकर घालणारा मान्सूनही लांबणीवर पडला आहे.
May 17, 2023, 06:52 AM IST
पुढच्या 48 तासांत महाराष्ट्रात उकाडा वाढणार, Monsoon च्या आगमनाची तारीखही पाहून घ्या
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार याचा तारखांसह वर्तवण्यात आलेला अंदाज पाहूनच घ्या. कारण, अवकाळीनं झोडपल्यानंतर आता बळीराजा मान्सूनलाही घाबरूनच आहे.
May 16, 2023, 06:46 AM ISTCyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती?
Cyclone Mocha : महाराष्ट्राच्या काही भागात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून उष्णतेची लाट येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता काही राज्यांत मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
May 15, 2023, 01:56 PM ISTCyclone Mocha Latest Updates: 'मोचा'चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर, काही राज्यात जोरदार पावसाची शक्यता
Cyclone Mocha Latest Updates: आज अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच 'मोचा' वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल. त्यानंतर कमी वेग होईल. मात्र, अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
May 14, 2023, 08:27 AM ISTMaharashtra Weather Forcast : सावध व्हा, सुट्टीला घरातच राहा; राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार
Maharashtra Weather Forcast : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कमी जास्त प्रमाणात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसानं आता काहीशी उसंत घेतली असली तरीही तो पूर्णपणे परतलेला नाही. काय आहे येत्या काळासाठीचं हवामान वृत्त? पाहा...
May 13, 2023, 07:01 AM IST
Cyclone Mocha | मोचा वादळाचा धोका वाढला, प. बंगालमध्ये NDRF च्या आठ टीम तैनात
IMD Alert Cyclone Mocha To Intensify Sever Cyclone
May 12, 2023, 12:15 PM ISTइथे महाराष्ट्रात उकाडा वाढला, तिथे Cyclone Mocha च्या हाती गेली मान्सूनच्या गतीची सूत्र
Maharashtra Weather Forcast : तुमच्यापासून दूर असणारं Cyclone Mocha चक्रिवादळ थेट नुकसानाच्या स्वरुपात परिणाम करताना दिसलं नाही, तरी आता म्हणे मान्सूनच्या गती आणि दिशेबाबत हेच वादळ ठरवेल.
May 12, 2023, 06:40 AM IST
Live Location : महाराष्ट्रापासून Cyclone Mocha किती दूर? घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या हवामानाचा अंदाज
Cyclone Mocha Impact On Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सक्रिय असणारा अवकाळी पाय काढताना दिसत नाहीये. त्यातच मोका चक्रिवादळाच्या इशाऱ्यामुळं राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
May 11, 2023, 07:04 AM IST
अवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती
Weather Monsoon News : या साऱ्यामध्ये येत्या काळात मान्सूनवर अवकाळीचा मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
May 10, 2023, 12:32 PM IST
कुठवर पोहोचलं Cyclone Mocha? Live Video च्या माध्यमातून पाहा कसं धारण करतंय रौद्र रुप
Cyclone Mocha Maharashtra Weather Updates : मोका चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही म्हणता म्हणता राज्यातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आता नेमका कोणत्या भागाला हा इशारा देण्यात आला आहे ते नक्की पाहा.
May 10, 2023, 06:48 AM IST
'मोचा' चक्रीवादळाच्या रौद्र रुपामुळं वादळी पाऊस; महाराष्ट्रावरही सावट?
Mocha Cyclone Weather Updates: मोचा चक्रीवादळाचा फटका देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टी भागांना बसणार असून, त्यामुळं महाराष्ट्रावर आणि अवकाळीवर काय परिणाम होणार हाच प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
May 9, 2023, 07:13 AM IST
Cyclone Mocha : 70 किमी वेगाने वाहणार वारे, मोका चक्रीवादळाचा अलर्ट, पाहा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम
पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी मोका नावाचं चक्रीवादळ घोंघावतंय. हवामान विभागाने बंगाल आणि ओडिसामध्ये अलर्ट जारी केलं आहे. मच्छिमार, लहान जहाजांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
May 8, 2023, 10:19 PM IST
मोचा, निसर्ग, यास... चक्रीवादळांना ही नावं देतं तरी कोण?
How Cyclone Names Are Given: चक्रीवादळांची नावं पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र ही नावं नेमकी कोण आणि कशी ठेवतं तुम्हाला माहितीये का?
May 8, 2023, 08:54 PM ISTCyclone Mocha : आजचा दिवस चक्रिवादळाचा, महाराष्ट्रात पाऊस
Maharashtra Weather Forecast Today : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच सतर्क. पाहा वादळ कुठे सुरु होऊन कोणत्या रोखानं प्रवास करणार. या परिस्थितीचा तुमच्या भागातील हवामानावर नेमका काय परिणाम होणार...
May 8, 2023, 06:54 AM IST
Weather Forecast Today : चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर कसं असेल आजचं हवामान? 8 मे रोजी मोठ्या बदलाची अपेक्षा
Maharashtra Weather Forecast Today : पावसाचा तडाखा कायम, राज्याच्या काही भागांमध्ये तापमान वाढीस सुरुवात. पाहा सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज. येत्या दिवसांमध्ये कसे वाहतील वारे आणि कसं असेल पर्जन्यमान...
May 6, 2023, 06:46 AM IST