cwc 2022

CWC 2022 : वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या बायकोचा कॉमनवेल्थमध्ये धमाका, भारतासाठी जिंकलं मेडल

CWC 2022 : मेन्स टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनर खेळाडूच्या पत्नीने धमाका केलाय. क्रिकेटपटूच्या या पत्नीने मिक्सड डबल्समध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. 

Aug 8, 2022, 08:32 PM IST

CWG 2022 : Avinash Sable ची ऐतिहासिक कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये सिलव्हर

अविनाश साबळेने (Avinash Sable) भारताला पहिल्यादांच कॉमनवेल्थमध्ये (CWC 2022) स्टीपलचेज (Steeplechase) या खेळात पदक मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली आहे. अविनाशने पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये हे पदक जिंकलंय. 

Aug 6, 2022, 07:59 PM IST

Bajrang Puniya : कुस्तीपटू बजरंग पुनियाला CWC 2022 मध्ये गोल्ड मेडल

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला गोल्ड मेडल (Bajrang Puniya) मिळालं आहे. कुस्तीमध्ये भारताला हे पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे.

Aug 5, 2022, 10:52 PM IST

Commonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये सिंगापूरवर मात, भारताला 5 वं सुवर्ण

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पाचव्या दिवशी (Commonwealth Games 2022 Day 5) भारताची जोरदार कामगिरी सुरु आहे.

Aug 2, 2022, 09:26 PM IST

CWC 2022 : सांगलीच्या संकेत सरगरची बर्मिंगहममध्ये कमाल, भारताला पहिलं पदक

CWC 2022 : पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगरनं (Sanket Sargar) भारतासाठी सिल्वर मेडलची कमाई केली आहे.

Jul 30, 2022, 04:16 PM IST