नोटबंदीनंतर सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
काळापैसा विरोधात सरकार पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार कागदावरील कपन्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याची तयारी करत आहे. ज्या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अॅक्टीव्ह असल्याचा संशय आहे अशा कंपन्यांवर सरकारची पुढची नजर आहे. अशा कंपन्यांची संख्या जवळपास ६ ते ७ लाख असल्याचं संशय आहे.
Feb 28, 2017, 12:34 PM ISTकर्नाटक आणि गोवा आयकर विभागाच्या रडारवर
नोटबंदीनंतर अनेकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँक खात्यामध्ये जमा केल्या. अशा खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात 30 डिसेंबर आधी पैसा जमा केला.
Jan 22, 2017, 09:44 PM ISTदेशात रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत राहणार!
देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत अशीच कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
Dec 20, 2016, 11:09 AM IST