croatia

Archaeologists find 7000 year old road inside sea in Croatia PT2M10S

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Fifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर

FIFA WC 2022: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे.

Dec 13, 2022, 12:51 PM IST

FIFA WC 2022: उपांत्य फेरीत अर्जेंटीनाचा मेस्सी खेळणार नाही? कारण...

Argentina Vs Croatia: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या थरात आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या चार संघापैकी वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मात्र असताना उपांत्य फेरीत मेस्सी खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Dec 12, 2022, 12:55 PM IST

FIFA WC 2022: 'या' संघांमध्ये रंगणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार, कोणता सामना कधी? वाचा

FIFA World Cup 2022 Quarter Final: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या पैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? ही उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे.

Dec 7, 2022, 02:21 PM IST

FIFA World Cup 2022 मध्ये धक्कादायक निकाल; वर्ल्ड नंबर-2 फिफा विश्वचषकातून बाहेर!

Croatia vs Belgium: गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता.

Dec 1, 2022, 11:33 PM IST

फ्रान्सने 20 वर्षांनी जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

फ्रान्सने 1998 मध्ये ब्राझिलला पराभूत करत विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती.

Jul 15, 2018, 10:32 PM IST

VIRALमागचं सत्य : बिकिनीतले ते फोटो क्रोएशिया राष्ट्रपतींचे?

कोलिंडा अतिशय कमी वयात क्रोएशियाच्या राष्ट्रपती बनल्यात...

Jul 14, 2018, 10:07 AM IST

'फिफा' गाजवणाऱ्या क्रोएशियाच्या संघर्षाची ही कहाणी...

२७ - २८ वर्षांपूर्वी हा देश जवळपास उद्धस्त होण्याच्या मार्गावर होता...

Jul 13, 2018, 12:04 PM IST

...आणि चक्क दोन चाकांवर धावला ट्रक

आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

Nov 17, 2017, 04:49 PM IST

स्पेनचा स्पीड 'भन्नाट', विजयाचा त्यांना 'नाद'

2008 युरो चॅम्पियन, 2010 वर्ल्ड कप विजते आणि आता पुन्हा युरो चॅम्पियन बनण्याच्या दिशेने स्पेनची विजयी वाटचाल सुरू आहे.. शेवटच्या लीग मॅचमध्ये स्पेनने क्रोएशियाचं तगडं आव्हान मोडीत काढत 1-0 या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला..

Jun 19, 2012, 09:03 AM IST

क्रोएशियाची आघाडी कायम...

इटली विरूद्ध क्रोएशिया मॅच १-१ ने बरोबरीत सुटली आणि कोएशिएन फॅन्सनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. आयर्लंडविरूद्ध हिरो ठरलेल्या मांझुकेसने इटलीविरूद्ध गोल झळकावताना क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे इटलीला सलग दुस-या मॅचमध्ये ड्रॉ वर समाधान मानावं लागलं असून क्रोएशियाने पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशन मिळवलीय.

Jun 15, 2012, 07:29 AM IST