कर्तव्य बजावतांना ते शहीद झाले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 09:40 PM ISTपिंपरी - सांगवीत देशी कट्टे, पिस्तुल यांची खुलेआम विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:51 PM ISTपाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 01:21 PM ISTराज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट
राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली.
Jul 1, 2014, 12:35 PM ISTसद्दामला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची क्रूर हत्या
इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशाचंच अपहरण करून त्याला फासावर चढवण्यात आलंय. इराकमध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘आयएसआयएस’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी ही हत्या घडवून आणलीय.
Jun 24, 2014, 03:38 PM ISTइराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी
मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.
Jun 20, 2014, 01:02 PM IST‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!
पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.
Sep 5, 2013, 10:07 AM IST