जायकवाडी पाण्याचा वाद : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती
पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय
Nov 2, 2018, 08:58 AM ISTश्रीनगर | सरकार कोसळल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपतींकडून महत्त्वपूर्ण निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 08:15 AM ISTसाखरेचं संकट पुढच्या वर्षी वाढेल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 08:09 PM ISTयेवल्याच्या गोरखनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 07:51 PM ISTन्यायाधीशांच्या वादावर आज तोडगा निघण्याची आशा - के वेणुगोपाल
सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या वादावर आज तोडगा काढण्यात यश येईल, अशी असल्याची आशा देशाचे अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी व्यक्त केलीय.
Jan 13, 2018, 10:42 AM ISTसीरियाचा हल्ला परतविण्यास रशियन सैन्य तयार
सीरियातील आपल्या आठ ठिकाणांवर होणारा संभाव्य हल्ला विचारात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.
Jan 9, 2018, 10:00 PM ISTरायगडमधील कारखाने बंद पडत असल्याने मोठे संकट - पवार
रायगड जिल्ह्यातील कारखाने ही जिल्ह्याची ऊर्जा असून ते कारखाने बंद पडत असल्यानं ते आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
Dec 26, 2017, 04:02 PM ISTऔरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
Jul 7, 2017, 09:18 PM ISTपालिका निवडणुकांआधी चंद्रपूर काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर
चंद्रपूर पालिका निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. असं असताना चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय.
Mar 20, 2017, 03:49 PM ISTनोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही
नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.
Dec 9, 2016, 10:07 PM ISTजवानांच्या २ शूर पत्नींमुळे मोठं संकट टळलं
जम्मूमधील नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचं आणखी मोठं नुकसान झालं असतं. जर दोन जवानांच्या पत्नींनी धैर्य दाखवलं नसतं. लष्कराच्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या या जवानांच्या पत्नींमुळे मोठं संकट टळलं. या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.
Nov 30, 2016, 10:49 AM ISTयामुळे केलं सॅमसंग नोट ७चे उत्पादन बंद
नोकिया, ब्लॅकबेरीनंतर अनेकवर्ष मोबाईल बाजारावर आपले वर्चस्व ठेवणाऱ्या सॅमसंग कंपनीची उलटी गनती सुरू झाली आहे.
Oct 10, 2016, 08:49 PM ISTकल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की
कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन ते चार तरूणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Oct 3, 2016, 11:36 PM IST