crisis

श्रीमंतांवरही येणार उपासमारीची वेळ ; 2050 साली निम्म्या लोकांचा भूकबळी?

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा. मात्र आता याच गरजांवर एक भीषण संकट घोंगावतंय.

Apr 30, 2022, 11:01 PM IST

Unseasonal rain | राज्यावर अवकाळीचं संकट; या जिल्ह्यांना जबरदस्त फटका

Unseasonal rain |  राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय..

Mar 9, 2022, 07:55 AM IST
UNGA Emergency Special Session For Russia Ukraine Crisis PT1M40S

VIDEO : संयुक्त राष्ट्र महासभेची आपत्कालीन बैठक सुरू

VIDEO : संयुक्त राष्ट्र महासभेची आपत्कालीन बैठक सुरू

Mar 1, 2022, 07:50 AM IST

Gold Rate | रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे दर वर्षभरात वाढणार की घटणार?

सोनं-चांदीला वर्षाचा 365 दिवस मागणी असतेच, लग्नासाठी अलंकार बनवण्यासाठी किंवा गुतंवणूकीसाठी अनेक जण सोन्याकडे पाहतात. 

 

Feb 25, 2022, 10:47 PM IST

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर

युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे

Feb 25, 2022, 06:35 PM IST

Russia Ukraine War: अन्न संपलं, पाण्याचा तुटवडा, एटीएममध्ये पैसे नाहीत, भारतीयांनी सांगितली आपबिती

युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे

 

Feb 25, 2022, 02:27 PM IST

Russia Ukraine War: सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, 40 सेकंदाचा थरारक व्हिडिओ

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे, व्हायरल व्हिडिओतून युक्रेनमधल्या भीषणतेचा अंदाज 

Feb 25, 2022, 01:16 PM IST

बाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला

Russia-Ukraine War: रशिया युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअरबाजारात तीव्र घसरण झाली आहे. आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ...

Feb 24, 2022, 04:55 PM IST
Vasai On birdflue crisis 7000 hens killed. PT1M3S

VIDEO : वसई-विरारमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

VIDEO : वसई-विरारमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

Feb 21, 2022, 08:00 AM IST

शेतकऱ्यांनो सावधान ! अवकाळी पावसाचं संकट वाढत जाणार, कारण...

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे

Feb 3, 2022, 10:54 PM IST

श्रीलंकेचा लवकरच निघणार दिवाळं, शंभर-शंभर ग्रॅम दुध-भाज्या विकत घेण्याची लोकांवर वेळ

त्यात श्रीलंका चीनकडून घेतल्या कर्जामुळे संपूर्ण कर्जात बुडाला आहे.

Jan 4, 2022, 02:07 PM IST

राशीभविष्य : या 3 राशींसाठी आजचा गुरुवार संकटाचा, कामात येऊ शकतात अडचणी

Horoscope December 2, 2021: गुरुवारी वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  

Dec 2, 2021, 08:32 AM IST

अभिनेत्रीकडून पतीवर अनैसर्गिक शारीरिक संबंधाचे आरोप; न्यायालयाकडून मात्र दिलासा

अभिनेत्रीवर बेडरूममध्ये घडायचा गंभीर प्रकार; पतीला मात्र न्यायालयाकडून दिलासा

Oct 1, 2021, 01:35 PM IST