crime

Surendra Matiala Murder: दिल्लीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कार्यालयात घुसून 8 ते 10 राऊंड फायरिंग

Crime News: दिल्लीत (Delhi) भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून भाजपा नेते सुरेंद्र मटियाला (Surendra Matiala) यांच्यावर गोळ्या झाडत त्यांनी हत्या केली. 

 

Apr 15, 2023, 09:55 AM IST

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक

तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात

Apr 13, 2023, 08:15 PM IST

Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Apr 13, 2023, 07:54 PM IST

"मुख्याध्यापकांनी आम्हाला एकांतात बोलावलं, कमरेवर हात ठेवला अन्..."; 12 वीच्या मुलींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

Crime News: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देत तक्रार केली आहे. 

 

Apr 13, 2023, 12:28 PM IST

Crime News : राष्ट्रवादीच्या आमदाराने वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा आरोप; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Beed Crime News : बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागरांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Apr 12, 2023, 06:36 PM IST

टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल

गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे. 

Apr 11, 2023, 05:37 PM IST

Crime News: TV चा आवाज वाढवला अन् नंतर 16 वर्षीय तरुणाने 12 वर्षांच्या मुलीबरोबर केलं दुष्कृत्य

Minor Rape Case: घरातून टीव्हीचा फार आवाज येत असल्याने शेजारच्यांनी या मुलीच्या नातेवाईकांना फोन करुन कळवल्यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर घडलेला घटनाक्रम समोर आला.

Apr 10, 2023, 03:00 PM IST

'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब

गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.

Apr 6, 2023, 03:04 PM IST

चिकन करी खाण्यावरुन झालेल्या वादातून बापानेच केली 32 वर्षीय मुलाची हत्या

Karnatak Fight Over Chicken Curry: या संपूर्ण घटनेनंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि 2 मुलं निराधार झाले आहेत. घरातील करत्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने मुलांची जबाबदारी या महिलेच्या खांद्यावर पडली आहे.

Apr 6, 2023, 01:56 PM IST

प्रेयसी लग्न करत असल्याने संताप, पठ्ठ्या म्युझिक सिस्टीममध्ये बॉम्ब लपवून लग्नात पोहोचला अन् काही क्षणात...

Crime News: प्रेयसीच्या लग्नात प्रियकराने होम थिएटर म्युझिक सिस्टीममध्ये (home theatre music system) बॉम्ब लपवला होता. या बॉम्बचा स्फोट झाल्याने नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 

Apr 6, 2023, 01:25 PM IST

Crime News: आधी SEX केला आणि मग... नवी मुंबईत रिक्षा ड्रायव्हरने महिलेसोबत केले धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले

Navi Mumbai Crime News:  अवघ्या एक हजार रुपयासाठी रिक्षा चालकाने महिलेचा जीव घेतला आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. 

Apr 5, 2023, 10:22 PM IST

धक्कादायक! वहिनीने बोलणं बंद केलं, तरुणाने मोठ्या भावाच्या गुप्तांगावरच चाकूने हल्ला केला अन् त्यानंतर...

Crime News: बिहारमध्ये (Bihar) घरगुती वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या गुप्तांगावर (Private Part) चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. वहिनीने आपल्याशी बोलणं बंद केल्याने त्याने हे कृत्य केलं. 

 

Apr 5, 2023, 08:16 PM IST

Crime News: कारमध्ये रशीने बांधून पेटवून टाकलं, नंतर दरीत ढकलणार इतक्यात....; छोट्या भावामुळे मोठ्याने गमावला जीव

Crime News: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एका व्यक्तीची कारमध्ये जिवंत जाळून हत्या (Murder) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, इतर फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीच्या भावाचं आरोपीच्या कुटुंबातील महिलेशी संबंध होते. 

 

Apr 4, 2023, 05:07 PM IST

West Bengal: लग्नासाठी मुलगी पहायला गेलेल्या तरुणाचा मुलीच्या आईवरच जीव जडला अन् मग...

Married Woman Run Away With Man: पळून गेलेल्या महिलेचा पती म्हणजेच या मुलीचे वडील आपल्या पत्नीला दारोदारी जाऊन शोधत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा इसम आपल्या बेपत्ता पत्नीला जिल्ह्याच्या गावी शोधत आहे.

Apr 3, 2023, 06:53 PM IST

Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला कोण वाचवतंय? मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांवर दबाव

Gaja Marne : गजा मारणे हा पुण्यातल्या मारणे गँगचा म्होरक्या आहे. कोथरूड भागात त्याचा मोठा दबदबा आहे. शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल 24 गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं यामध्ये तो कुख्यात आहे. गजावर मोकांतर्गत कारवाईदेखील झाली आहे. 
 

Apr 3, 2023, 03:06 PM IST