crime new

IND vs AUS : पोरानं टीव्ही बंद केली अन् बापाचा पारा चढला, वर्ल्ड कप फायनलची रक्तरंजित रात्र, पाहा काय घडलं?

IND vs AUS Crime News : टीव्ही का बंद केली? यावरून दोघांमध्ये वाद पेटला, हाणामारी झाली अन् बापाने पोटच्या मुलाचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. 

Nov 21, 2023, 06:39 PM IST

जोरात मार... शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत 7 वर्षांच्या मुलाला पाचचा पाढा पाठ न करण्याची विचित्र शिक्षा देण्यात आली. शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांना मारहाण करायला सांगितली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 26, 2023, 09:55 AM IST

भिवंडीमध्ये हळदीत डीजेवर नाचतानाच पाडला रक्ताचा सडा! कारण वाचून बसेल धक्का

Bhiwandi Crime News: हळद म्हटली की डान्स आला. बेभान, बेधुंद आणि अगदी रावडी डान्स करत मनसोक्त हळदी सोहळ्याचा आनंद घेत असतानाच अचानक मंडपात रक्ताचा सडा पडला.

May 23, 2023, 09:10 AM IST

Crime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...

Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.

Dec 27, 2022, 09:05 PM IST

Russian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या

Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.

Dec 27, 2022, 07:51 PM IST

'ती' संवेदनशील वस्तू घेऊन जवानाला डान्स करणं पडलं महागात; पाहा पुढे काय झालं...

आजकाल अनेक ठिकाणी डान्स आणि गाणं बजावणं सगळीकडेच सुरू असतं. त्यामुळे सध्या अशाप्रकारचे कार्यक्रमही खूप ठिकाणी होऊ लागले आहेत. 

Nov 22, 2022, 02:10 PM IST

मेहुणे, मेहुणे, मेव्हण्यांचे पाहुणे सगळेच... लग्न झाल्यावर घरी जाताना झाला मोठा गेम!

भावी नवरदेवांनो ही बातमी खास तुमच्यासाठी, नव्या नवरीने केलेल्या कृत्याने जिल्हा हादरला!

Nov 19, 2022, 09:36 PM IST

नवरा-बायको नकली बंदूक घेऊन लूट करण्यासाठी सोन्याच्या दुकानात घुसले आणि असे फसले....

सर्व काही त्यांच्या प्लॅनींगनुसार घडत होते. परंतु जेव्हा हे दोघे ही दरोडा टाकत होते तेव्हा....

Jul 1, 2021, 07:32 PM IST