crickter

Tilgool for Sankranti made by Sachin Tendulkar PT50S

बुडत्या Bollywood ला क्रिकेटर्सचा आधार; रणवीर-रणबीरला मिळणार डच्चू?

जाणून घ्या कोणता चित्रपट आहे हा...

Sep 2, 2022, 10:46 AM IST

केएल राहुलसोबत अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत भाऊ अहानकडून मोठी अपडेट; म्हणाला, 'आता...'

अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

May 4, 2022, 09:34 PM IST

कोण आहे बुलबुल साहा? ज्यांच्याशी अरुण लाल यांनी बांधली लग्नगाठ?

दोघांच्या लग्नाचे फोटो लोकांकडून सर्वत्र शेअर केले जात आहेत. 

May 4, 2022, 04:53 PM IST

मॅचनंतरचा सुर्यकुमार यादव आणि पोलार्डचा तो स्पेशल फोटो व्हायरल

सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्डसोबतचा एक फोटो शेअर केला आहे,

Feb 22, 2022, 03:38 PM IST

या क्रिकेटपटूने मैदानातच भुकेल्या चिमुकल्याला खायला दिलं

क्रिकेटपटूने उपाशी मुलाला  खायला दिलं 

Jan 15, 2020, 10:33 AM IST

क्रिकेटर जयंत यादवला पितृशोक

भारतीय संघातील युवा क्रिकेटर जयंत यादवचे वडील जयसिंह यांचे हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना किडनीचा त्रासही होता.

Aug 5, 2017, 09:51 AM IST

ऋषभ पंतच्या वडिलांचे निधन, टीम सोडून परतला घरी

 भारतीय टीमचा युवा खेळाडू आणि आयपीएल-१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत याचे वडील राजेंद्र पंत यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. 

Apr 7, 2017, 05:13 PM IST

विंडीज बॅट्समन रूनकोचा अपघाती मृत्यू

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर आणि बॅट्समन रूनको मोर्टोन याचा आज दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ३३ होते. त्रिनीदाद आणि टोबागोच्या मध्ये रूनको गाडी चालवत असताना त्याला हा अपघात झाला आहे.

Mar 5, 2012, 05:18 PM IST