Cricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत.
Aug 29, 2024, 03:34 PM ISTT20Victory: क्रिकेटर्सच्या बसवरुन राजकारण, गुजरातमधून आणलेल्या बसवरुन राऊतांची टीका
T20Victory Politics from the bus of cricketers, sanjay Raut's criticism from the bus brought from Gujarat
Jul 5, 2024, 07:35 PM ISTदिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार
टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.
May 10, 2024, 04:50 PM ISTयशस्वी, अक्रमसोबत 'या' खेळाडूंच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार
Feb 19, 2024, 02:14 PM IST'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका
Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Dec 21, 2023, 03:13 PM ISTतो पुन्हा आला! एका वर्षानंतर केन विल्यमसनचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक
गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आता वनडे आणि कसोटीनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जवळपास वर्षभरात तो कोणताही टी-२० सामना खेळला नाही.
Dec 17, 2023, 06:58 PM ISTकोहलीच्या डुप्लिकेटनं घेतली निवृत्ती, चाहते थक्क
पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा आगामी हंगाम फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवला जाणार आहे. पीएसएलचा मसुदाही जाहीर झाला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे फॉर्मात असलेला पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादची सहा पीएसएल फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाने निवड केलेली नाही.
Dec 15, 2023, 06:16 PM ISTसूर्यकुमारने T20 विश्वचषकासाठी टीमला दिला संदेश, म्हणाला प्रत्येकासाठी...
सूर्यकुमारचा संघाला संदेश :
दुसऱ्या T20 सामन्यात टोस गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'येथे येऊन खूप आनंद झाला आणि आजूबाजूला क्रिकेट आहे हे जाणून आनंद झाला. आम्ही काय करावे या संभ्रमात होतो पण आता प्रथम फलंदाजी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.हा सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही संधी आहे. T20 विश्वचषक अजून ५ ते ६ महिने बाकी आहे. फक्त तुमच्या खेळाचा आनंद घ्या, हा संघाला संदेश आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List
Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे.
Dec 7, 2023, 03:27 PM ISTखेळाडूंनी हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणे योग्य की अयोग्य? नियम काय सांगतो?
Cricketers Batsman Flag Rules: भारतात वर्ल्डकपचा थरार रंगला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि इंग्लड यांच्यात भिडत होणार आहे.
Oct 29, 2023, 12:03 PM ISTWC 2023: भारताचे हे 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड कप, पाहा कशी आहे कामगिरी
Team India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसीस एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील तब्बल 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत.
Sep 5, 2023, 10:58 PM ISTबुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.
Sep 4, 2023, 04:58 PM IST'या' दहा क्रिकेटपटूंचा फिटनेस बॉलिवूड अभिनेत्यालाही लाजवेल, तीन नंबरच्या खेळाडूवर चाहते फिदा
Crickters: जगभरात फुटबॉलनंतर सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. भारतात तर क्रिकेट (Cricket) म्हणजे धर्म मानला जातो. अनेक क्रिकेटपटू हे आजच्या तरुणाईचे आयडॉल (Idol) आहेत. त्यांचा लूक, त्यांचे कपडे, त्यांची हेअरस्टाईल अनेक तरुण कॉपी करत असतात. पण ही लोकप्रियता एका रात्रीत मिळत नाही त्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. या खेळाडूंना आपल्या खेळाबरोबरच आपल्या फिटनेसवरही (Fitness) लक्ष ठेवावं लागतं. असेच काही क्रिकेटपटू आहे ज्यांचा फिटनेस बॉलिवूड अभिनेत्यापेक्षाही जबरदस्त आहे.
Jul 12, 2023, 07:22 PM ISTIndian Cricketer AI Photos: आपण यांना पाहिलंत का? तुम्हाला या फोटोंमध्ये कोणते क्रिकेटर्स दिसतायेत?
AI Photos Indian Cricketers: भारतीय क्रिकेटपटूंसारखी दिसणारी ही माणसं पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का वाटेल.
May 9, 2023, 01:03 PM ISTIPL 2023: नाव मोठं पण लक्षण खोटं; 'या' 3 खेळाडूंना मारता आला नाही एकही सिक्स!
आयपीएलची (IPL 2023) सुरूवात झाली आणि टी-ट्वेंटी क्रिकेटला नवं रूप मिळालं. वनडे आणि टेस्ट सामन्याचा प्रभाव कमी होण्याचं कारण म्हणजे टी-ट्वेंटीची आक्रमक फलंदाजी. आयपीएल म्हटलं की सिक्स आणि फोरचा पाऊस, मात्र मायकेल क्लार्क, आकाश चोप्रा आणि शोएब मलिक या तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये सिक्स मारता आला नाही.
Apr 3, 2023, 04:04 PM IST