CSK नाही करणार सुरेश रैनाला रिटेन! IPL मध्ये या संघाचा बनू शकतो कर्णधार
सुरेश रैना हा मिस्टर आयपीएल म्हणून जगभर ओळखला जातो आणि त्यामागचे कारण म्हणजे त्याचा आयपीएलमधील रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.
Nov 26, 2021, 12:28 PM ISTIND vs NZ Test: कानपूर टेस्टमध्ये मुंबईत जन्मलेले 2 खेळाडू आमने-सामने
एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज आमने-सामने आले.
Nov 25, 2021, 05:53 PM ISTIND vs NZ TEST : वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना, अशी असेल टीम इंडियाची रणनिती
भारतासाठी ही मालिक सोपी नसणार, महत्त्वाचे सहा खेळाडू संघात नाहीत
Nov 24, 2021, 10:28 PM ISTशुटिंगच्या ब्रेकमध्ये रंगला अभिनेत्रीचा क्रिकेट सामना : VIDEO
सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
Nov 23, 2021, 02:06 PM ISTवर्ल्ड कपमधून डच्चू, आता 33 धावांच्या जोरावर IPL 2022 मध्ये होणार कोट्यधीश, कोण आहे तो?
वाचा कोण आहे तो खेळाडू ज्याला अवघ्या 33 धावांच्या जोरावर आयपीएलच्या 15 व्या मोसमातील ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) मोठी रक्कम मिळू शकते.
Nov 22, 2021, 05:37 PM IST
SMAT Final 2021 | थरारक सामन्यात Sharukh Khan चा कारनामा, शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत तामिळनाडू चॅम्पियन
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकावर (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सने मात केली आहे.
Nov 22, 2021, 04:05 PM ISTटीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार खेळाडू विवाहबंधनात, कोण आहे ती भाग्यवान?
टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधार विवाहबद्ध झाला आहे.
Nov 21, 2021, 08:46 PM IST
IND vs NZ : तिसऱ्या T20 मध्ये या खेळाडूचा पत्ता कापणार, या 2 नव्या खेळाडू्ंना मिळणार संधी
मालिकेतील तिसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा तरुणांना आजमावू शकतो.
Nov 21, 2021, 01:00 AM ISTभारताला मिळाला बुमराह सारखा घातक गोलंदाज, आपल्या कामगिरीने सर्वांनचं जिंकलं मन
टीम इंडियामध्ये आणखी एका घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने याची झलक दाखवली.
Nov 20, 2021, 02:58 PM IST18व्या ओव्हरमधील भुवीच्या 'त्या' जबरदस्त बॉलने नीशमची बॅटच तोडली!
पहिल्या डावातील 18व्या ओव्हरमध्ये एक विचित्र घटना घडली.
Nov 20, 2021, 08:54 AM ISTAB de Villiers च्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जगभरात नाव कमावणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आहे. शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी, इंडियन प्रीमियर लीगसह जगभरातील लीग खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट घोषित केला. एबी आयपीएल फ्रँचायझी संघात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. यावर त्यांचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 19, 2021, 09:57 PM ISTऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व कोणाकडे? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून लवकरच घोषणा
टिम पेननंतर कोण होणार कांगारू संघाचा कर्णधार? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड म्हणालं...
Nov 19, 2021, 09:32 PM ISTटीम इंडिया 5 वर्षांपूर्वीचा वचपा आज घेणार का?
भारताला या मैदानावर पाच वर्षांच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.
Nov 19, 2021, 02:40 PM ISTVideo : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा टी20 सामना शुक्रवारी रांचीत रंगणर आहे
Nov 18, 2021, 10:14 PM IST