PHOTOS: भारतीय वंशाचा न्यूझीलंड क्रिकेटर रचिन रविंद्र या तरुणीला करतोय डेट

Nov 18, 2021, 17:06 PM IST
1/5

रचिन रवींद्रच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रेमिला मोरार (Premila Morar) आहे. ती दिसायला खूप ग्लॅमरस आहे. प्रेमिला ऑकलंडजवळील (Auckland)  पुकेकोहे पूर्व (Pukekohe East) या छोट्याशा गावात राहते.

2/5

प्रेमिला मोरारच्या फेसबुक अकाऊंटनुसार तिचा जन्म 22 नोव्हेंबर 2000 रोजी झाला होता. रचिन रवींद्र साधारण एक वर्षाने लहान आहे.

3/5

प्रेमिला मोरार ही मॅसी युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी असून 'द फूड ड्यूड्स एनझेड' या कंपनीतही काम करते.

4/5

प्रेमिला मोरार यांना क्रिकेटमध्ये फारसा रस नाही, पण तिचा प्रियकर रचिन रवींद्रमुळे तिने या गेम'वर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे.

5/5

रचिन रवींद्र हा भारतातील बंगळुरु शहराचा आहे. त्यांची मैत्रीण प्रेमिला मोरार अनेकदा या दोघांचे फोटो शेअर करत असते.