cricket zee sports

'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट

भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे. 

 

Dec 20, 2024, 03:00 PM IST

'देवा आता तूच...', हतबल पृथ्वी शॉची Insta Story चर्चेत, म्हणाला 'अजून मला...'

आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction) बेस प्राईस फक्त 75 लाख असतानाही पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अनसोल्ड राहिल्याने चर्चेत आला आहे. 

 

Dec 17, 2024, 06:37 PM IST

'एक काम कर Google वर जा आणि...', तू सर्वोत्तम नाहीस म्हणणाऱ्या रिपोर्टरला बुमराहने दिलं उत्तर, 'तुम्ही क्षमतेवर शंका...'

सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह 18 विकेटसह आघाडीवर आहे. 

 

Dec 16, 2024, 06:31 PM IST

'हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,' ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला, पाहा VIDEO

ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू सायमन कॅटिचने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाला मूर्ख म्हणून संबोधित केलं. 

 

Dec 15, 2024, 02:32 PM IST

'वाढलेलं वजन, फुगलेलं पोट...', दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने रोहित शर्माबद्दल स्पष्टच सांगितलं, 'हा काही दीर्घकाळ...'

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डॅरिल कलिननने (Daryll Cullinan) रोहित शर्मावर (Rohit Sharma) परखड शब्दांत टीका केली आहे. त्याने भारतीय कर्णधाराचं वाढलेलं वजन आणि पोट याकडे लक्ष वेधलं असून तो संघासाठी दीर्घकालीन पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. 

 

Dec 12, 2024, 10:12 PM IST

'त्याची ही अवस्था पाहू शकत नाही,' विनोद कांबळीला पाहिल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूला अश्रू अनावर, 'इतकं वाईट...'

दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर (Ramakant Vitthal Achrekar) यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेट विनोद कांबळीनेही (Vinod Kambli) हजेरी लावली. यावेळी त्याची अवस्था पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

 

Dec 6, 2024, 06:05 PM IST

Ind vs Aus: 'माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण...', दुसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'संघाच्या हितासाठी हे सर्वोत्तम'

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (Ind vs Aus) दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्या सामन्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Dec 5, 2024, 06:13 PM IST

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

बीसीसीआयने (BCCI) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. 

 

Dec 4, 2024, 09:44 PM IST

'हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे?,' मिथाली राजने मुलाखतीत व्यक्त केला संताप, 'तुझं अख्खं करिअर...'

मिथाली राजने सक्रिय क्रिकेटर असताना संभाव्य वरांसोबतच्या चर्चेदरम्यान तिला विचारले गेलेले विचित्र प्रश्न उघड केले.

 

Dec 3, 2024, 07:00 PM IST

....अन् रोहित शर्माने सरफराज खानच्या पाठीतच बुकी घातली; मैदानातील VIDEO तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून, Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे. 

 

Dec 1, 2024, 03:16 PM IST

'13 कोटींची पर्स असताना....', CSK विकत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर दीपक चहर स्पष्टच बोलला, 'फक्त धोनीमुळे...'

Deepak Chahar on CSK: भारतीय क्रिकेटर दीपक चहरने (Deepak Chahar) आपली आयपीएल 2025 (IPL 2025) मध्येही चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाकडून खेळण्याची इच्छा होती असं सांगितलं आहे. 

 

Dec 1, 2024, 02:31 PM IST

'मी रोहित शर्माशी बोललो होतो, पण...', कर्णधारपदावरुन बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही गोलंदाजांना...'

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे. 

 

Nov 21, 2024, 01:27 PM IST

'जर भारताशिवाय खेळलात...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनेच PCB ला दिला इशारा; 844 कोटींचा उल्लेख करत म्हणाला, 'एक तर...'

चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड पद्दतीने खेळण्यास नकार देत आहे.

 

Nov 20, 2024, 04:53 PM IST

'तुझी खेळायची लायकी नाही, परत जा,' चाहता भर मैदानात बाबर आझमकडे पाहून ओरडला, त्याने वळून पाहिलं अन्...; VIDEO व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 3 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून संघात स्थान देण्यावरुन प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

 

Nov 17, 2024, 07:13 PM IST

6 बेडरुम, स्विमिंग पूल, लिफ्ट अन् रुफटॉप बार; रिंकू सिंगचं 3.5 कोटींचा आलिशान बंगला आतून कसा दिसतो? पाहा फोटो

रिंकूने अलीगढच्या ओझोन सिटीमध्ये असलेल्या गोल्डन इस्टेटमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. 500 चौरस फुटांमध्ये वसलेलं या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.

 

 

Nov 14, 2024, 07:32 PM IST