cricket zee sports

'बाळा जरा शांत हो...', पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने कोहलीला पाठवला होता मेसेज; सहकाऱ्याचा मोठा खुलासा

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक भिडले होते. त्यांच्यातील या भांडणात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली होती. 

 

Dec 3, 2023, 10:50 AM IST

'माझी मानसिक स्थिती योग्य नसल्याने...,' आर अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'सकाळी उठताना जेव्हा...'

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. 

 

Dec 2, 2023, 07:47 PM IST

विराट कोहली 2031 चा वर्ल्डकप खेळेल का? चाहत्याच्या प्रश्नावर वॉर्नर स्पष्टच म्हणाला, 'तो फार काळ...'

विराट कोहलीने मागच्याच महिन्यात वयाची 35 वर्षं पूर्ण केली आहेत. जर विराट कोहली 2031 च्या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसला तर त्यावेळी त्याचं वय 43 असेल. 

 

Dec 2, 2023, 06:25 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराचं युग संपलं? सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला 'आता वेळ आली आहे की...'

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. 

 

Dec 2, 2023, 03:23 PM IST

रिंकूने उजव्या हाताने मारलेला षटकार पाहून कर्णधार सूर्यकुमार अवाक, उठून उभा राहिला अन्...; पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्याने लगावलेल्या एका षटकाराने सगळ्यांनाच अवाक केलं. 

 

Dec 2, 2023, 01:05 PM IST

'तुमचीही इच्छा नसेल की...,' BCCI ने द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गंभीरचं स्पष्ट मत

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने राहुल द्रविड आणि साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे 

 

Nov 30, 2023, 10:30 AM IST

'मी कोणाचं नाव घेत नाही, पण...', वसीम अक्रम आणि गौतम गंभीर संतापले; म्हणाले 'देशभक्तीच्या नावाखाली...'

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या फायलनलमध्ये हारला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला. 

 

Nov 27, 2023, 01:15 PM IST

'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...'

भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. 

 

Nov 21, 2023, 11:55 AM IST

'रोहित शर्माने 30 पेक्षा अधिक शतकं ठोकली असली तरी...', भारताच्या दिग्गज खेळाडूने केलं विराटचं जाहीर कौतुक

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे. 

 

Nov 18, 2023, 06:05 PM IST

'विराटला मदत करायची काय गरज होती', म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला न्यूझीलंडच्या स्टारने दिलं उत्तर, 'आमचा खेळ...'

सेमी-फायनलमध्ये विराट कोहली क्रॅम्पमुळे त्रस्त असताना न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनी त्याला मदत केली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडूने संताप व्यक्त करत टीका केली होती. त्याच्या या टीकेला न्यूझीलंडच्या खेळाडूने उत्तर दिलं आहे.

 

Nov 18, 2023, 04:03 PM IST

'हे फार दुर्दैवी आहे', गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला 'सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे....'

वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. 

 

Nov 18, 2023, 03:29 PM IST

'ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार, आणि भारताचा सगळा संघ फक्त...', मिशेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरणार?

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. ग्रुप स्टेजवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केला होता. 

 

Nov 18, 2023, 11:51 AM IST

'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'

न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विराट कोहली काही काळासाठी क्रॅम्पमुळे त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने त्याला मदत केल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू संतापला आहे. 

 

Nov 16, 2023, 12:08 PM IST

'हरभजन इस्लाम स्विकारणार होता', इंजमाम उल-हकचा धक्कादायक दावा; क्रिकेटर म्हणाला 'कोणता नशा...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल-हकने भारतीय गोलंदाज हरभजन सिंगचा उल्लेख करत एक धक्कादायक दावा केला आहे. यानंतर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे. 

 

Nov 15, 2023, 10:16 AM IST

'मी ऐश्वर्याशी लग्न करुन चांगला मुलगा...', अब्दुल रजाकच्या वक्तव्यावर शोएब अख्तर संतापला, 'टाळ्या वाजवण्यापेक्षा...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज अब्दुल रजाक याने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे. 

 

Nov 15, 2023, 09:27 AM IST