cricket world cup

आता, टीम इंडियाची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी

आता, टीम इंडियाची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी

Feb 21, 2015, 08:02 PM IST

थेट ऑस्ट्रेलियातून : द. आफ्रिकेची फिल्डिंग निर्णायक ठरणार?

द. आफ्रिकेची फिल्डिंग निर्णायक ठरणार?

Feb 20, 2015, 10:04 PM IST

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला

क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

Feb 15, 2015, 03:32 PM IST

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs झिम्बाव्वे (वर्ल्डकप २०१५)

वर्ल्डकप २०१५मध्ये गट 'ब'मधील दुसरी मॅच दक्षिण आफ्रिका वि. झिम्बोव्वे सुरू आहे. 

Feb 15, 2015, 08:48 AM IST

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला.  इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

Feb 14, 2015, 07:10 PM IST

'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा!

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.

Feb 12, 2015, 09:28 PM IST

वर्ल्डकपमध्ये भारताला हरवून इतिहास घडवणार - मिसबाह उल हक

भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे. 

Jan 21, 2015, 03:46 PM IST

धोनी टीमचा नवा लूक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये क्रिकेट महायुद्ध

क्रिकेट वर्ल्ड कप अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय. जगभरातील १४ टीम्समध्ये क्रिकेटचं हे महायुद्ध रंगणार आहे. क्रिकेट फॅन्ससाठी ही मोठी मेजवाणीच ठरणार आहे. वर्ल्ड कपचा हा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटरसिक आतूरतेने वाट पाहताहेत. तर महेंद्रसिंग धोनी टीमचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. 

Jan 15, 2015, 02:33 PM IST

वर्ल्डकप २०१५: मार्टिन क्रोची भविष्यवाणी न्यूझिलंड-दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल

महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय. 

Jan 7, 2015, 03:24 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कप : महाराष्ट्राच्या केदार जाधवची निवड

क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये अनेक वर्षांनंतर महाराष्ट्राची केदार जाधवची निवड झाली आहे.

Dec 5, 2014, 03:54 PM IST