cricket world cup

IND vs IRE : टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, आयर्लंडचा पराभव करत केला T20 वर्ल्ड कपचा 'श्रीगणेशा'

Ireland vs India : कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 world cup 2024) पहिला विजय नोंदवला.

Jun 5, 2024, 10:50 PM IST

Rohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान

Indian Cricket Team : टीम इंडियात सध्या सर्वात अनुभवी आणि वयस्क खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेटमधून तो कधी निवडत्ती होणार याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे. 

Apr 12, 2024, 07:00 PM IST

Nepal | ICC U19 World Cup : लिंबू-टिंबू नेपाळचा अफगाणिस्तानवर रोमांचक विजय, थेट सुपर 6 मध्ये एन्ट्री!

दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान  सामना नुकताच पार पडला.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या  सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले. 

Jan 27, 2024, 06:40 PM IST

VIDEO : मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ

Bengali Model Wedding With Travis Head : भारतीय मॉडेलनं केलं ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेडशी लग्न! व्हिडीओची एकच चर्चा

Nov 24, 2023, 06:10 PM IST

टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल

19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.

Nov 23, 2023, 06:42 PM IST

Ind vs Aus Final : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांची बरसात, टीम इंडियाला किती प्राईजमनी?

ICC World cup Australia World Champion : ऑस्ट्रलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघावर पैशांची बरसात झाली आहे. 

Nov 19, 2023, 09:56 PM IST

IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...

World Cup 2023 IND vs AUS Final :  एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 06:13 PM IST

World cup: ...तर सामना आमच्या नियंत्रणात येईल; सेमीफायनलच्या 'गेम प्लान'चा खुलासा

World cup:  यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया ( Team India ) एकमेव अशी टीम आहे, जिने आतापर्यंत सलग 9 विजय मिळवले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाला ( Team India ) न्यूझीलंड विरूद्ध सेमीफायनल खेळायची आहे.

Nov 14, 2023, 07:54 AM IST

'विराट, बाबरपेक्षाही रोहित शर्मा महान, कारण...', वसीम अक्रमचं मोठं विधान, म्हणाला 'तो एक वेगळंच रसायन'

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

 

Nov 13, 2023, 11:58 AM IST

वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आयसीसीची मोठी कारवाई, 'या' कारणाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन

Sri Lanka Cricket Suspended : भारतात सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आता आणखी एक धक्का बसला आहे.  आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने श्रीलंका ​​क्रिकेटला निलंबित केलं आहे. श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप केल्यानंतर आयसीसीने हे पाऊल उचललं आहे. 

Nov 10, 2023, 09:47 PM IST

New Zealand शेवटची मॅच न खेळताच वर्ल्ड कपमधून बाहेर? पाकिस्तानसाठी Good News

World Cup 2023 Threat In New Zealand vs Sri Lanka Clash: सेमी फायनलच्या शर्यतीमध्ये न्यूझीलंडबरोबरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानही असून सध्याची स्थिती पाहता पॉइण्ट्स टेबलमध्ये वर असलेल्या न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तान पात्र होण्याची शक्यता अधिक वाटत आहे. असं का ते जाणून घ्या...

Nov 9, 2023, 09:15 AM IST

Hashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण

Hashmatullah Shahidi: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.

Nov 8, 2023, 09:28 AM IST

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

Nov 6, 2023, 12:59 PM IST