cricket world cup

आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये

 ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Mar 24, 2015, 04:44 PM IST

रो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी

2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.

Mar 19, 2015, 06:08 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Mar 17, 2015, 02:17 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs स्कॉटलंड

LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs स्कॉटलंड

Mar 14, 2015, 08:33 AM IST

स्कोअरकार्ड : न्यूझीलंड बांग्लादेशवर ३ विकेटसनं केली मात!

स्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs न्यूझीलंड 

Mar 13, 2015, 08:16 AM IST

क्रिकेटचं महायुद्ध : इंडिया वि. आयर्लंड

इंडिया वि. आयर्लंड 

Mar 10, 2015, 04:23 PM IST

वर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच  वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 

Mar 5, 2015, 02:31 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs अफगाणिस्तान

 

LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs अफगाणिस्तान

 

 

Mar 4, 2015, 01:50 PM IST

अफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं. 

Feb 26, 2015, 03:17 PM IST