Year Ender 2015 : क्रीडा क्षेत्रात विक्रमी क्षण
क्रीडा क्षेत्रात २०१५ मध्ये काही महत्त्वपूर्ण विक्रम झालेत. यात उसेन बोल्ड याचा बीजिंगमधील विश्व विक्रमी धाव, जोकोविच याचे फरफेक्ट वर्ष यांचा उल्लेख करता येईल, तर चला पाहू या कोणते असे क्षण होते
Dec 17, 2015, 04:48 PM IST... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल!
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...
Mar 16, 2015, 10:34 AM IST१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल
वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.
Mar 13, 2015, 05:15 PM ISTक्रिकेटचं महायुद्ध : भारत वि. वेस्ट इंडिज, ६ मार्च २०१५
भारत वि. वेस्ट इंडिज, ६ मार्च २०१५
Mar 6, 2015, 10:09 AM ISTगेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक
वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.
Feb 27, 2015, 01:19 PM ISTविराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला
क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.
Feb 15, 2015, 03:32 PM IST