Asia Cup: दीपक हुडाने वाढवले कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन! 4 नंबरसाठी हे 3 खेळाडू दावेदार
India vs Pakistan: सर्व क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माच्या टीम कॉम्बिनेशनबाबत टेन्शन आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर उतरण्यासाठी टीम इंडियामध्ये तीन मजबूत खेळाडू आहेत.
Aug 25, 2022, 02:42 PM ISTAsia Cup 2022 : सामन्याआधी एकमेकांसमोर आले भारत-पाकिस्तानचे खेळाडू
भारत-पाकिस्तान सामन्याआधी रोमांच वाढला आहे. भारतीय संघ आज प्रशिक्षणासाठी मैदानावर उतरला. तेव्हा पाकिस्तानचे खेळाडू देखील मैदानावर आले होते.
Aug 24, 2022, 10:01 PM ISTICC One Day Ranking : शुबमन गिलची लॉंग जम्प, बाबरचं मोठं नुकसान
आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी (ICC One Day Ranking) जाहीर केली आहे.
Aug 24, 2022, 05:43 PM ISTविराट कोहलीचे 'दुश्मन', हे दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात त्याची जागा घेणार!
Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 खूप महत्वाचा असणार आहे. सध्या विराट कोहली हा बॅडपॅचमध्ये आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियात आपले स्थान मिळवून ठेवू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.
Aug 24, 2022, 08:56 AM ISTशुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे
Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला. त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. तर सचिन तेंडुलकर याचाही विक्रम त्याने मोडला आहे.
Aug 23, 2022, 08:53 AM ISTRishabh Pant: या सुंदर तरुणीमुळे उर्वशी रौतेला हिचा पत्ता कट, ऋषभ पंत याची स्वप्न परी पाहा कोण?
Rishabh Pant: टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषभ पंतचे नाव यापूर्वी उर्वशी रौतेला हिच्यासोबत जोडले जात होते. पण ..
Aug 20, 2022, 01:15 PM ISTTeam India: टीम इंडियाला मोठा धक्का, वॉशिंग्टन सुंदरनंतर आता ही खेळाडू जखमी
Team India Players In England: टीम इंडियाचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट आणि द हंड्रेड खेळत आहेत. अलीकडेच, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) एका काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान जखमी झाला.
Aug 20, 2022, 10:14 AM ISTCricket News : दीपक हुड्डाने केला भारतासाठी वर्ल्ड रिकॉर्ड, त्याच्याजवळ नाहीत रोहित-विराट
Deepak Hooda World Record: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (India vs Zimbabwe) 10 गडी राखून मोठा पराभव केला. भारताच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून एक मोठा विश्वविक्रम रचला.
Aug 19, 2022, 07:28 AM ISTTeam India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती
Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता.
Aug 18, 2022, 08:59 AM ISTIND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज
IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे.
Aug 17, 2022, 01:09 PM ISTCricket : तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर शिखर धवनचं मोठं वक्तव्य, राहुलबद्दल म्हणाला..
केएल राहुल संघात आल्यानंतर सलामीवीर शिखर धवन याला आपले कर्णधारपद गमावले लागले आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी धनवने मोठे वक्तव्य केले आहे.
Aug 17, 2022, 08:56 AM ISTCricket Commentary: या दिग्गज खेळाडूचा 45 वर्षानंतर कॉमेंट्री करिअरला अलविदा, क्रिकेट जगताला धक्का
Former Australian Cricketer Ian Chappell Retire From Commentary: माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक इयान चॅपेल यांनी जवळपास 45 वर्षानंतर आता क्रिकेट समालोचनाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 16, 2022, 09:27 AM ISTमहेंद्रसिंह धोनीचा क्रिकेटविश्वातील धक्का देणारा निर्णय, कोट्यवधी चाहत्यांची तोडली मनं
टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni)ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. पण...
Aug 15, 2022, 11:52 AM ISTक्रिकेटच्या मैदानात जेव्हा फडकला तिरंगा; स्वातंत्र्यानंतरचे भावूक क्षण एकदा पाहाच
1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने पहिली कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळली. १९४८ मध्ये विजय हजारे एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले.
Aug 15, 2022, 10:47 AM IST
या 7 भारतीय क्रिकेटर्सनी दुसऱ्या धर्मातील मुलींशी केलं लग्न, युवराजसह हे आहेत स्टार खेळाडू
Team India: भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी प्रेमात कोणताही धर्म पाहिला नाही आणि दुसऱ्या धर्मात लग्न केले. एक नजर टाकूया 7 क्रिकेटर्सवर ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केले.
Aug 11, 2022, 01:17 PM IST