IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
Aug 18, 2024, 04:29 PM ISTCricket : विकेट घेतल्यावर पठ्ठयाने केलं अजब सेलिब्रेशन, पहिलं केलं सेल्युट मग बूट खोलून.... Video
इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते लोकल टूर्नामेंटपर्यंतच्या सामन्यात विकेट घेतल्यावर किंवा शतक तसेच अर्धशतक लगावल्यावर खेळाडू आपापल्या स्टाईलने सेलिब्रेशन करताना दिसतात.
Aug 18, 2024, 03:06 PM ISTविकेटकिपिंग सोडून थेट बॉलिंगसाठी आला ऋषभ पंत, पहिला बॉल टाकताच जे झालं ते.... Video
भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
Aug 18, 2024, 02:00 PM ISTIPL 2025 : पंजाब किंग्समध्ये All is not well? प्रीती झिंटाने घेतली हाय कोर्टात धाव
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाब किंग्स टीमची सह मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा हिने टीमच्या सह मालकांविरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे.
Aug 17, 2024, 02:21 PM ISTCricket : भारताविरुद्ध डेब्यू करणाऱ्या खेळाडूला श्रीलंकेने केलं बॅन, मोठं कारण आलं समोर
श्रीलंका क्रिकेटकडून सांगण्यात आले की त्याला तात्काळ सस्पेंड करण्यात आले आहे आणि पुढील नोटीस येईपर्यंत क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट खेळू शकणार नाही.
Aug 17, 2024, 01:07 PM ISTIND VS BAN : बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, 4 खेळाडूंचा पत्ता होणार कट
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज आणि दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर येणार असून 19 सप्टेंबर पासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल.
Aug 16, 2024, 11:54 AM ISTविराट कोहलीच्या निवृत्तीवर हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी, म्हणाला 'त्याने जर स्वत:ला...'
Harbhajan Singh Prediction : टीम इंडियाच्या फलंदाजीचे स्तंभ असलेले खेळाडू विराट कोहली (Harbhajan Singh on Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता दोघंही वनडेमधून निवृत्ती घेणार की काय? अशी भीती व्यक्त होतीये.
Aug 13, 2024, 06:42 PM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...
Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Aug 12, 2024, 04:33 PM ISTना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन
Best indian Captain : ना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन
Aug 11, 2024, 06:07 PM ISTMS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM ISTक्रिकेटवेड्या भारताला भालाफेकीचं वेड लावलं! नीरज चोप्राकडे किती संपत्ती? काय असतो डाएट? जाणून घ्या
Paris Olympics 2024: . याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल होतं. त्याच्या डाएट, संपत्तीविषयी जाणून घेऊया.
Aug 9, 2024, 07:52 AM ISTMatch Fixing: धक्कादायक! 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगचा आरोप; 5 वर्षांच्या बंदीची कारवाई
Match Fixing: या वर्षाच्या सुरुवातीला काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सिझनदरम्यान ACB आणि ICC भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन झालं होतं. दरम्यान हे उल्लंघन केल्यामुळे इहसानुल्लाह जनतवर ही बंदी घालण्यात आली आहे.
Aug 7, 2024, 08:34 PM ISTVIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही!
Vinod Kambli Viral Video: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 5, 2024, 07:27 PM ISTIND vs SL 1st T20 : पहिल्या टी-ट्वेंटीपूर्वी धक्कादायक घटना, या खेळाडूला तातडीने रुग्णालयात हलवलं
IND vs SL 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
Jul 26, 2024, 11:20 PM ISTIND vs SL 1st T20 : 'सूर्याला ओळखण्यात चूक झाली...', गंभीरच्या वक्तव्यावर 'कॅप्टन स्काय'ने दिलं खणखणीत उत्तर
Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Jul 26, 2024, 08:50 PM IST