cricket india

Jasprit Bumrah: बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता...

Jasprit Bumrah: बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता...

Jun 28, 2023, 12:23 AM IST

Ind vs Aus : भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

WTC final: टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. 7 जूनला ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडची कसोटी संपताच टीम इंडियाने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 

Mar 13, 2023, 12:46 PM IST

T20 World Cup 2022 जेतेपद 'हा' संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 

Nov 8, 2022, 07:15 PM IST

अजून वर्ल्ड कप जिंकायचाय पण गावस्कर म्हणतात, 'पांड्याला काढा अन्....'

लिटल मास्टर का म्हणत आहेत पांड्याला काढा? जाणून घ्या!

Oct 26, 2022, 08:11 PM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 (Super 12) चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने सर्व संघांच्या प्लेईंग 11 (ICC Playing 11) ची घोषणा केली आहे. आयसीसीद्वारे निवडलेल्या खेळाडूंची नावं वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Oct 16, 2022, 01:08 PM IST

दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या भारताच्या 'या' खेळाडूने घेतलं दर्शन, म्हणाला 'जय माता दी'

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूचा दर्शन घेतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Sep 26, 2022, 11:15 PM IST

CWG 2022 Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्सच्या नजरा गोल्ड मेडलवर; आज रंगणार फायनल

सुवर्णपदकावर कोणती टीम नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Aug 7, 2022, 01:28 PM IST

धोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हरभजन सिंहने चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भज्जीने म्हटलं आहे की, चॅम्पियंस ट्राफीसाठी टीम निवडीच्या प्रक्रियेत त्याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखा मान नाही मिळाला. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीसाठी धोनीला संघात स्थान मिळाल्यानंतर धोनीप्रमाणेच तो देखील अनुभवी आणि सीनियर खेळाडूंच्या यादीत आहे असं त्याने म्हटलं पण टीमची निवड करत असतांना अनभुव आणि वरिष्ठता याचा विचार नाही केला गेला असल्याचं त्याने म्हटलं आहे.

May 26, 2017, 12:08 PM IST