cricket icc

Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!

Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

Nov 19, 2022, 11:16 AM IST

T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे.  विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.

Nov 2, 2022, 06:41 AM IST

ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'

England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...

Nov 1, 2022, 05:55 PM IST

Team India: टीम इंडियाच्या 'या' कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले

T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाच्या एका कृतीवर भडकले आहेत. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना फटकारले. 

Oct 22, 2022, 09:35 AM IST

Shardul Thakur: शार्दुल ठाकूरच्या गर्लफ्रेंडने अशा प्रकारे दिल्या हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा काय होती ऑलराउंडरची प्रतिक्रिया

Shardul Thakur Birthday: टीम इंडियाचा  (Team India) अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur ) आज (16 ऑक्टोबर) 31 वर्षांचा झाला आहे. या खासप्रसंगी त्याची होणारी पत्नी मिताली परुलकर (Mittali Parulkar) हिने त्याला खास लव्ह संदेश देऊन बर्थडे विश केला. त्यावर शार्दुल ठाकूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 16, 2022, 08:32 AM IST

वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे. 

Oct 13, 2017, 12:01 PM IST