अयशस्वी लोकांना असतात 'या' सवयी, तुम्हाला तर नाहीत ना?
Unsuccessful People Bad Habits: अनेकांच्या आयुष्यात काहीच लक्ष्य नसते. त्यामुळे ते गोंधळलेले असतात. आपण कोणतं काम ठिक करु शकत नाही असे समजून काही लोक जबाबदारीपासून दूर पळत असतात. काही लोकं आपल्या कामाचे आधी प्लानिंग करत नाहीत. त्यामुळे त्यांची काम नियोजनबद्द होत नाहीत. काही लोकांमध्ये शिकण्याची इच्छा नसते. त्यामुळे ते इतरांहून मागे राहतात. जे लोक शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, ते नेहमी मागे राहतात.
May 15, 2024, 03:14 PM ISTकाचेच्या गोलगोल टाक्यांमध्ये बसून ही लोक चंद्रावर जेवताय की काय? पाहा
काचेच्या गोलगोल टाक्यांमध्ये बसून का जेवतायत ही लोकं...असं वाटतं ते चंद्रावर जेवतायत...पण
Feb 4, 2022, 06:44 PM ISTभुलाबाईची गाणी : सर्जनतेचा आणि मातृत्वाचा गौरव
आपल्या सगळ्या परंपरा आनंद मिरवत येतात. या परंपरा बऱ्याचवेळा शेतीशी निगडीत असतात... आणि सुखदुःखाची देवाणघेवाण करणाऱ्याही असतात...
Oct 26, 2018, 09:15 AM ISTमुंबई । टेक्नोलॉजीपुढे भारतीय जुगाड, बंद रेल्वेला कामगाराचा दे धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 10:21 AM ISTझी २४ तास | डॉ. सुभाषचंद्रा शो | सर्जनशीलता आणि महत्त्व
Sep 16, 2017, 06:18 PM ISTयामुळे तुमची मुलं 'क्रिएटीव्ह शून्य' होऊ शकतात
कोणत्याही पालकांना आजकाल वाटतं की आपली मुलं क्रिएटीव्ह असावीत, त्यांच्यातली कलात्मकता आणि सृजनशीलता सतत वाढावी, मात्र आपली मुलं तासंनतास टीव्हीवर त्यांचा आवडता कार्टुन शो पाहतायत, असं असलं तर ते धोकादायक आहे.
Oct 26, 2016, 05:15 PM ISTक्रिएटिव्हिटीच्या दुनियेतील बरखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:15 PM ISTकेकची भन्नाट क्रिएटिविटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 03:43 PM ISTतुमचं टॅलेन्ट आणा जगासमोर आणि पैसेही कमवा!
तुम्हाला जर काही तरी नवीन करण्याचा किंवा आपलं टॅलन्ट लोकांसमोर आणल्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी मिळाली तर...
Sep 10, 2015, 05:38 PM ISTमाझं एक सिक्रेट जे कोणालाच माहिती नाहीय - शाहरुख
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख म्हणतो माझं आयुष्य जरी एक ओपन दिसतं. मात्र त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अशा काही खास बाबी आहेत, ज्या कोणालाच माहित नाहीयेत. एका इंटरव्ह्यू दरम्यान, माझं जीवन खुलं पुस्तक आहे, असं तो म्हणाला.
Aug 18, 2014, 02:31 PM IST