Indian Railways: रेल्वेने 16 मेपर्यंत या गाड्या रद्द केल्या, स्टेशनवर जाण्यापूर्वी स्टेट्स जाणून घ्या
Indian Railways: कोरोना साथीच्या (Coronavirus) आजारामुळे रेल्वेला प्रवासी मिळेनासे झाले आहेत, म्हणून रेल्वे दररोज अनेक गाड्या रद्द करीत आहे.
May 12, 2021, 07:38 AM ISTकोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी का धोकादायक आहे, ICMRने सांगितले हे कारण...
देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटे दरम्यान, तुरुणांना जास्त धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 12, 2021, 07:20 AM ISTकोरोनाची नवी स्ट्रेन लहान मुलांमध्ये संसर्ग, पाहा मुलांमधील नेमकी लक्षणं काय?
खालील नमुद केलेले कोणतेही लक्षणे जर तुम्हाला दिसली, तर लगेच सावध व्हा.
May 11, 2021, 09:04 PM ISTVIDEO । लातूर येथील मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी
Crowd at Latur Market Of Festival of Eid
May 11, 2021, 03:20 PM ISTVIDEO । विदर्भात म्युकरमायकोसिस आजाराचा शिरकाव
Outbreak of Mukarmycosis in Vidarbha
May 11, 2021, 03:15 PM ISTराज्यात 18+ वयोगटातील लसीकरण थांबणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
कोरोना (Coronavirus) विरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 18 - 44 वयोगटातील लसीकरण (Corona vaccine) थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.
May 11, 2021, 12:59 PM ISTकोरोनामुळे रेल्वे कोच फॅक्टरीचे काम ठप्प !
महाराष्ट्रातील एकमेव रेल्वे कोच फॅक्टरी (Railway coach factory) लातूरमध्ये असून या रेल्वे कोच फॅक्टरीचे काम कोरोनाच्या स्थितीमुळे रखडले आहे.
May 11, 2021, 10:37 AM ISTरेल्वे कोविडच्या विळख्यात; रोज इतक्या लोकांना संसर्ग, आतापर्यंत 1952 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेशी (Coronavirus 2nd Wave) सामना करत आहे. आता कोविड साथीचा रोग भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) कर्मचार्यांना अडचणीत आणले आहे.
May 11, 2021, 09:34 AM IST'या' तरुणीला कोविड लसीचे 6 डोस एकाच वेळी दिले, त्यानंतर काय झाले...
जगात कोविड-19 (Covid-19)साथीच्या रोगास सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. त्याचवेळी, यावेळी एक विचित्र बातमी समोर आली आहे.
May 11, 2021, 08:35 AM ISTधक्कादायक, 'या' सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावामुळे 11 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. (Coronavirus in India) रुग्णसंख्या वाढ होत असताना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.
May 11, 2021, 07:20 AM ISTसाऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याला कोरोनाची लागण
साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन केलं आहे.
May 10, 2021, 05:42 PM ISTकोरोना काळात रूग्णांसाठी अभिनेता बनला ऍम्ब्युलन्स चालक
कोरोनाबाधितांसाठी बनला चालक
May 10, 2021, 04:22 PM ISTVIDEO । होम आयसोलेशनसाठी नवीन नियम जाहीर
New rules for home isolation announced
May 10, 2021, 01:45 PM ISTVIDEO । जळगाव येथे बाजारात मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
Large crowd in the market at Jalgaon, a fuss of social distance
May 10, 2021, 01:35 PM ISTVIDEO । मुंबईचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6 ते 7 टक्के
Mumbai's corona positivity rate is 6 to 7 percent
May 10, 2021, 01:30 PM IST