covid 19

केंद्राने मोफत लस देत असल्याचे खोटे सांगितले - नाना पटोले

'देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. (Coronavirus in India) केंद्राने मोफत कोरोना लस (COVID-19 Vaccination) देत असल्याचे खोटे सांगितले.'

May 12, 2021, 03:22 PM IST

कोरोना काळात जनतेच्या सेवेकरिता 'या' दोन गडकरींचा नवा आदर्श !

कोरोनाच्या (Coronavirus) संकटात  राजकारण न करता  रुगांच्या मदत करा  अस सांगितलं जातं. मात्र कृतीत फारस दिसत नाही. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) केवळ आवाहन करुन थांबले तर त्यांनी कृतीतून ते दाखवून दिले. 

May 12, 2021, 02:21 PM IST

भारतीय नवा स्ट्रेन आतापर्यंत 44 देशांत पोहोचला, WHOने 4500 पेक्षा जास्त नमुन्यांची केली पुष्टी

भारतात कोरोना विषाणूचा (Coronavirus in India) हाहाकार दिसून येत आहे. कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे.  

May 12, 2021, 01:46 PM IST
Scientist Predicts More Vigarous Strain To Comeup From Missuse Of Plasma Theraphy PT3M17S

VIDEO । भारतात कोरोनाचे अधिक घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती

Scientist Predicts More Vigarous Strain To Comeup From Missuse Of Plasma Theraphy

May 12, 2021, 11:55 AM IST
Aaj Kay Vishesh 12 May 2021, Agricultural Produce Market Committee closed PT6M44S

VIDEO । आज काय विशेष । कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद

Aaj Kay Vishesh 12 May 2021, Agricultural Produce Market Committee closed

May 12, 2021, 11:45 AM IST
In Nashik Announce 10 Days Of Extended Lockdown PT3M34S

VIDEO । नाशिकमध्ये आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

In Nashik Announce 10 Days Of Extended Lockdown

May 12, 2021, 11:20 AM IST

रमजान ईद : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी

 मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान (Ramadan Eid) दिनानिमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

May 12, 2021, 10:32 AM IST

धक्कादायक, कोरोनाबाधित 73 मृतदेह नदीतून काढले बाहेर; बिहारचा उत्तर प्रदेशवर आरोप

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमध्ये, देशातील काही शहरांमध्ये (Coronavirus in India) अशी एक घटना घडली ज्यामुळे धक्का बसेल.  

May 12, 2021, 10:09 AM IST

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शेणाचा लेप धोकादायक, डॉक्टरांनी दिला हा इशारा

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणादरम्यान, काही लोक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी धोकादायक उपाययोजना करीत आहेत. त्यामध्ये शेण आणि गोमूत्र देखील समाविष्ट आहे. 

May 12, 2021, 09:24 AM IST