couple goals

सतत होणाऱ्या वाद-भांडणांनी हैराण झालात? नातेसंबंध बिघडवणाऱ्या 5 गोष्टी टाळा

Relationship Tips :  नातं कोणतंही असू दे पण त्यामध्ये मतभेद आले तर वाद हे वाढतच जातात. अशावेळी कोणत्या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे, जाणून घ्या. 

Apr 20, 2024, 06:37 PM IST

भारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'

Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...

Jan 24, 2024, 03:06 PM IST

Relationship : या 5 कारणांमुळे तुम्ही स्वत:च्या गरजा जोडीदाराला सांगण्यास ठरता अपयशी

Relationship Tips : अनेकवेळा अनेक जण आपल्या गरजा जोडीदाराला सांगण्यात अपयशी ठरतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. दुसरे कोणीही तुमचे मन वाचू शकत नाही आणि तुमच्या दोघांकडून अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. तुमच्या गरजा वैध आणि महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही त्या पूर्ण करण्यास सक्षम आहात. 

May 20, 2023, 03:40 PM IST

Strong Relationship: रिलेशनशिपचे मजबूत 'हे' 4 गोल्डन नियम, पार्टनर तुमच्यासोबत काहीही लपवणार नाही...

Relationship Tips : आज-काल नवरा आणि बायकोचे रिलेशन हे त्यांच्या नात्यावर अवलंबून असते. मात्र, हे नातेसंबंध चांगले टिकवून ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर तुम्हाला हे नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी काही टीप्स आम्ही सांगणार आहोत. याचे पालन केले तर तुमच्यातील संबंध अधिक घट्ट होतील. 

Feb 12, 2023, 03:12 PM IST

Social Viral Video : अगं काय करते, पाहिल ना कोणातरी! पत्नीची करामत पाहून आजोबा अवाक्

Old Couple Video : सोशल मीडियावर आजोबा-आजीचे अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत. वृध्द वयात आजीने जे काही आजोबांची फिरकी घेतली आजोबा काय बघणारेही लाजून पाणी पाणी झाले आहेत. 

Oct 31, 2022, 08:07 PM IST

Ishqiya Ganesh Mandir: प्रेमी युगुललांचा बाप्पा! या मंदिरात होतात सगळ्या इच्छा पूर्ण

Ganesh on Love Birds :हो प्रेमी युगुललांची मनोकामना पूर्ण करणारा गणराया अशी या बाप्पाची ख्याती आहे. 

Oct 14, 2022, 01:12 PM IST

दिपवीर सोडा, या सर्व कपल्सच्या विभक्त होण्याच्या आल्यात बातम्या...

या आधीही अनेक कपल्सबाबत अशा वावड्या उठल्या होत्या. बरं ही जोडपी कुणी साईड ऍक्टर किंवा ऍक्टरेस नसून बॉलिवूडमधील बडे ( Big Faces of Bollywood) चेहरे होते

Oct 5, 2022, 05:37 PM IST

Husband Wife Relation: बायकोच्या 'या' 3 सवयींमुळे लग्नानंतरचं आयुष्य होतं बरबाद

लग्नानंतर नवरा आणि बायको यांच्यातील नातं टिकवून, अधिक घट्ट करण्याची जबाबदारी दोघांवर असते. मात्र, यामध्ये नवरा किंवा बायको एकानेही चूक केली तर त्याचा थेट परिणाम नात्यावर दिसू शकतो.  

Aug 14, 2022, 04:27 PM IST

धनी तुमच्यासाठी काय पण! लग्नासाठी ८० किलोमीटर चालत वधूने गाठले सासर

लॉकडाऊनमुळे अनेक तरुण-तरुणींची लग्न करण्याची गुलाबी स्वप्नं पार धुळीला मिळाली आहेत. 

May 23, 2020, 07:49 PM IST

अनुष्का रूग्णालयाबाहेर, अफवांना जोर

अनुष्काला रूग्णालयाबाहेर स्पॉट केल्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.

May 21, 2019, 05:38 PM IST

PHOTO : ओ साथी चल..., 'विरुष्का' पुन्हा देत आहेत #CoupleGoals

Mine हे इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

Feb 5, 2019, 01:26 PM IST

कपल गोल्स! भुतानच्या माजी पंतप्रधानांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

भूतानचे माजी पंतप्रधान त्सेरिंग टॉबगे यांनी आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

Sep 15, 2018, 05:36 PM IST

फोटोज : नेहा-अंगद येथे एन्जॉय करताहेत हनीमून

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत.

Aug 16, 2018, 04:54 PM IST