फोटोज : नेहा-अंगद येथे एन्जॉय करताहेत हनीमून

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत.

Updated: Aug 16, 2018, 04:55 PM IST
फोटोज : नेहा-अंगद येथे एन्जॉय करताहेत हनीमून title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. मे महिन्यात अभिनेता अंगद बेदीसोबत अचानक विवाह करुन तिने चाहत्यांना सरप्राईज दिले. तिच्या या सिक्रेट वेडींगची सुगावा तिने कोणालाच लावून दिला नाही. त्यानंतर मात्र नेहा आणि अंगद कायम चर्चेत राहिले. सध्या ते मालदिवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत. 

नेहा-अंगदच्या हनीमूनचे फोटोज समोर आले आहेत. यात दोघेही पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.

Neha Dhupia and Angad Bedi are celebrating honeymoon in Maldives pictures are getting viral

अलिकडेच अंगद बेदीचा सूरमा सिनेमा प्रदर्शित झाला. अंगद बेदी अभिनेता म्हणून जितका इमानदार आणि विश्वासू आहे तितकाच पती म्हणूनही आहे, असे ट्वीट नेहाने केले होते. 

Neha Dhupia and Angad Bedi are celebrating honeymoon in Maldives pictures are getting viral

मालदिवच्या निसर्गसौंदर्यात एन्जॉय करताना नेहा-अंगद.

Neha Dhupia and Angad Bedi are celebrating honeymoon in Maldives pictures are getting viral

लग्नानंतर लगेचच हे सेलिब्रेटी कपल आपआपल्या कामात बिजी झाले होते. आता एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. 

Neha Dhupia and Angad Bedi are celebrating honeymoon in Maldives pictures are getting viral