cough

खडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास

  प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.

Jan 30, 2018, 08:40 AM IST

इतक्या जोरात खोकली 'ही' महिला की चक्क मोडले बरगडीचे हाड

दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असल्यास बरगड्या दुखतात हे अनेकांनी अनुभवलं असेल पण सतत खोकल्याने हाड  तुटल्याची एक घटना अमेरिकेत घडली आहे. 

Jan 21, 2018, 12:03 PM IST

मुंबईकर सर्दी-खोकल्याने हैराण, दुर्लक्ष जीवावरही बेतू शकते!

मुंबईसह राज्यभरातील अनेक भागांमध्ये सर्दी, खोकल्याने लोकांना हैराण केलंय. मुंबई परिसरात थंडीची लाट कमी होत असली तरी खोकल्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. वातावरणातील बदलामुळं सर्दी, खोकल्यासारखे आजार फैलावत असून या आजारांचा मुक्कामही अधिक काळ राहत असल्याने रूग्ण हैराण झालेत.

Jan 16, 2018, 07:14 PM IST

सर्दी खोकल्याच्या त्रासावर आलं फायदेशीर

  पोटदुखीचा त्रास, पचनाचे विकार यांमध्ये आल्याचा तुकडा फायदेशीर ठरतो. 

Nov 21, 2017, 04:48 PM IST

सर्दी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय

अनेकांना सर्दी ही बाराही महिने असलेली समस्या आहे. अनेकदा काही थंड खाल्यामुळे तर काही वेळेस व्हायरल इनफेक्शनमुळे सर्दीची समस्या येते. सर्दी झाली की आपण लगेच मेडिकल मध्ये जावून गोळी आणतो आणि सर्दीवर त्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेतो.

Jun 12, 2016, 01:12 PM IST

खोकल्यावरील औषध घरच्या घरीच तयार करा!

मुंबई : सर्दी खोकला झाला तर आपण पटकन जवळच्या केमिस्टकडे जातो आणि कोणतेतरी कफ सिरप घेऊन येतो.

Mar 23, 2016, 05:48 PM IST

सर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय

वातावरण सतत बदलत राहिल्याने सर्दी आणि खोकला याचा त्रास हा अधिक होत असतो. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यामध्ये सर्दी आणि खोकला याची समस्या अनेकांना असते. तर अशा वेळेस काही घरगुती उपाय करून तुम्ही यावर उपचार करू शकता. 

Feb 29, 2016, 10:10 PM IST

उपाशी पोटी एक ग्लास पाणी पिण्याचा हा आहे सर्वात मोठा फायदा....

सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने होतात फायदे पाहा व्हिडिओ... 

Jan 12, 2016, 02:26 PM IST

सावधान ! खोकल्याने मुंबईकर हैराण

देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून येतंय.

Dec 14, 2015, 09:51 PM IST

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी पाच घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. 

Sep 14, 2015, 07:24 PM IST

सर्दी-खोकला झालाय, हे 7 घरगुती उपाय वापरून पाहा

एकीकडे पाऊस आल्यानं उन्हापासून दिलासा मिळतो. तर दुसरीकडे पावसामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झालीय. घरोघरी सर्दी, खोकल्यानं त्रस्त रुग्ण बघायला मिळतायेत. 

Sep 2, 2015, 11:43 AM IST

पावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका

आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको. 

Jun 22, 2015, 08:31 AM IST

सर्दी-खोकल्याला ठेवा लांब...

मुंबई : हिवाळा सुरू झाला असून अनेक आजार सुद्धा सोबत घेऊन  येतो. आजकाल वातावरणात  जर  जरी बदल झाल की, सर्दी खोकला हे आजार होतात. सर्दी-खोकला म्हटलं तर साधा... म्हटलं तर हैराण करून टाकणारा आजार...  

याच आजारापासून सुटका कशी करून घेता येईल... त्यावर कोणते घरगुती उपाय आहे... जाणून घेऊयात..

सर्दी आणि खोकल्यावर घरगुती उपाय

Oct 28, 2014, 02:54 PM IST

या दारूने मालिश केल्यास सर्दी होते गुल!

मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे बनवली जाणारी आंब्याची दारू ही सर्दी, खोकला, न्युमोनियाने त्रस्त लहान मुलांसाठी सामबाण उपाय ठरत आहे. कारण या दारूच्या मालिशमुळे रुग्णांचे जार दूर पळून जात आहेत.

Jul 14, 2013, 05:44 PM IST