Shraddha Murder Case : हत्या ते पुरावे मिटवण्यापर्यंत संपूर्ण घटनेचा अखेर उलगडा, अंगावर शहारे आणणारी कहाणी
प्रत्येक गोष्टीचा आफताबने बारकाईने अभ्यास केला, श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर पुढचे चार महिने आफताब तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे
Feb 9, 2023, 04:52 PM ISTदेशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित मृतदेहाच पोस्टमार्टम, संशोधनात होणार खुलासा
पहिल्यांदाच होतंय संशोधन
Aug 19, 2020, 02:03 PM IST... या बछड्याची कामगिरी ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल!
गुजरातच्या गिर प्राणी उद्यानात तुमचं मन हेलावून टाकू शकेल, अशी एक घटना घडलीय. इथल्या एका सिंहाच्या छोट्या पिल्लाच्या कामगिरीनं इथल्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.
Aug 14, 2014, 02:02 PM ISTप्रेतं खाणाऱ्या अली बंधूंची सुटका
पाकिस्तानात नरमांसभक्षण करणाऱ्या दोन भावंडांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका महिलेचं प्रेत खाताना रंगेहात पककडण्यात आलं होतं.
Aug 3, 2013, 03:55 PM ISTमहाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
Jun 22, 2013, 10:53 PM ISTगंगेमधून काढले ४८ मृतदेह बाहेर
उत्तरकाशीमध्ये आलेल्या प्रलयानंतर सध्या पाऊस थांबला आहे. गंगेच्या पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे नदीत वाहून गेलेले मृतदेह आता सापडत आहेत. हरिद्वारमध्ये गंगेमध्ये वाहात असलेले ४८ मृतदेह पोलिसांनी काढले आहेत.
Jun 22, 2013, 09:30 AM ISTमृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन?
हिंदूंमध्ये मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची पद्धत आहे. ज्यावेळी मृतदेहाला जाळण्यात येतं, त्याआधी मृतकाच्या तोंडावर चंदन ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. काय आहे यामागील शास्त्रीय आणि अध्यात्मिक कारण?
Mar 20, 2013, 05:46 PM ISTनवी मुंबईत आढळला महिलेचा मृतदेह
नवी मुंबईमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळालाय. हा मृतदेह संगीतकार जतीन-ललितच्या बहिणीचा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
Jan 29, 2013, 06:38 PM ISTमृतदेहांचीही विटंबना
दान केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलाय. 'झी २४ तासच्या टीम'नं या मृतदेहांच्या विटंबनेचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आणलाय.
Dec 21, 2011, 06:26 PM IST