थंडी येताच कोरोना अलर्टः सर्दी-ताप असेल तर डेंग्यू, व्हायरल समजण्याची चूक करू नका! चीनचा इशारा
Coronavirus: कोरोना विषाणूबद्दल असे म्हटले जाते की आता हा राक्षस आपल्यामध्ये राहणार आहे. याचा अर्थ कोरोना वेळोवेळी डोके वर काढत राहील. या सगळ्या दरम्यान चीनने आपल्या नागरिकांना लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: ते लोक ज्यांना आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो त्यांना याचा धोका अधिक आहे.
Nov 14, 2023, 01:29 PM ISTCOVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?
China Covid : भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
Jan 9, 2023, 10:02 AM ISTचीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video
शांघायच्या शवागरात एका दिवसात 10 हजार मृतदेह, कोरोनामुळे मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ
Jan 2, 2023, 06:25 PM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTकोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?
Coronavirus : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय.
Dec 27, 2022, 10:51 AM ISTNagpur-Ratnagiri National Highway : MahaSamruddhi नंतर आता 'या' महामार्गाचा संकल्प, शेतकऱ्यांना मिळणार नुकसाई भरपाई
Today Big News : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. आता समृद्धीनंतर सरकारने दुसऱ्या महामार्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
Dec 26, 2022, 12:10 PM ISTCoronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video
covid video viral : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल...
Dec 26, 2022, 11:07 AM ISTCoronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही.
Dec 23, 2022, 08:01 AM ISTCoronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी
चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे
Dec 21, 2022, 01:59 PM ISTCovid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर
ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटने चिंता वाढवली, देशात पुन्हा नियमावली लागू होण्याची शक्यता, केंद्रीय पातळीवर महत्त्वाची बैठक
Dec 21, 2022, 01:43 PM IST
Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध
Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे.
Dec 21, 2022, 09:39 AM ISTCovid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही
Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध
Dec 20, 2022, 03:10 PM ISTVideo: कोरोना रुग्ण घरात लपून बसला होता, प्रशासनानं क्रेननं खेचून काढलं बाहेर आणि...
गेल्या काही दिवसात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. प्रशासनानं वुहानमधील काही भागात लॉकडाउन (Lockdown) जाहीर केलं आहे.
Oct 27, 2022, 04:34 PM ISTकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर, पुन्हा जगभरात पसरणार?
रोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम केले आहेत. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय.
Oct 11, 2022, 07:50 PM ISTजगाला कोरोनाच्या विखळ्यात ढकलणारा चीन पुन्हा संकटात, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) कचाट्यात आला आहे.
Jul 31, 2021, 10:42 AM IST