Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे
पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे
Dec 29, 2022, 04:30 PM ISTCorona In India : आता कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक; कोरोनाबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय
चीननंतर आता दुसऱ्या देशांना देखील कोरोनाची चिंता सतावू लागलीये. अशा परिस्थितीत भारत सरकार (India Government) देखील अलर्टवर आलंय. यामध्ये केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 29, 2022, 03:53 PM ISTCovid 19 : सावधान! 'या' Blood Group च्या नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका
Coronavirus Precautions Tips : चीनमध्ये सापडलेल्या BF.7 व्हेरीएंटमध्ये (China BF.7 variant) गंभीर रोगाची प्रकरणे क्वचितच आढळतात. मात्र ज्या लोकांनी प्रतिकारशक्ती खुपच कमकुवत आहे, किंवा ज्या लोकांना (कॉमोरबिडीटी) म्हणजे डायबिटीज, अस्थमा, एचआय़व्ही, कॅन्सर, ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजार आहेत.
Dec 29, 2022, 02:17 PM ISTCoronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर
Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
Dec 29, 2022, 01:34 PM ISTJapan | कोरोनाचा जपानमध्ये उद्रेक, एका दिवसांत वाढले 2 लाख रुग्ण
Corona outbreak in Japan, 2 lakh patients increased in one day
Dec 29, 2022, 10:50 AM ISTBMC Invited Tenders For Mask | कोरोनासाठी मुंबई महापालिका सज्ज, पाहा पालिकेने कशी केली तयारी?
Mumbai Municipal Corporation is ready for Corona, see how the municipality has prepared?
Dec 28, 2022, 11:40 PM ISTCorona in India : भारतात Covid-19 ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक
India Corona Updates: चीनसह कोरोनाने अनेक देशांमध्ये कहर केला आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन भारतामध्ये अलर्ट जारी केला आहे. परंतु एका आकडेवारीनुसार आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथील लाट सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Dec 28, 2022, 09:55 AM ISTVideo: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं
Corona in China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. बीजिंगनंतर शंघाई आणि अनसन सारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. शंघाई या शहरातून आलेली मृत्यदेहाचे फोटोसमोर आले आहेत. ते पाहून सर्वांचे थरकाप उडणारी आहे.
Dec 28, 2022, 08:55 AM ISTCorona Alert | विदेशातून परतलेले 39 प्रवासी कोरोनाबाधित
39 passengers returned from abroad infected with Corona
Dec 28, 2022, 08:55 AM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTCoronavirus in India : टेन्शन वाढवणारी बातमी, भारतात परतलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
Coronavirus Latest News : चीन, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता तर विदेशातून भारतात परतलेले 39 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Dec 28, 2022, 08:17 AM ISTकोरोनाच्या XBB व्हायरसने मृत्यूचा धोका? चाचणीत कोरोना झाल्याचंही कळत नाही?
ओमायक्रॉन XBB आणि बीएफ.7 या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. ओमायक्रॉन XBB (Covid Omicron XBB) हा डेल्टापेक्षाही 5 पट जास्त धोकादायक आहे. या व्हायरसची लक्षणं दिसत नसल्याने धोका अधिक असल्याचा दावा करण्यात आलाय.
Dec 27, 2022, 10:19 PM ISTCorona New Varient | कोरोनाच्या XBB व्हायरसने मृत्यूचा धोका? चाचणीत कोरोना झाल्याचे कळत नाही? | व्हायरल पोलखोल
Corona's XBB virus death threat? Can't tell if the test is corona?
Dec 27, 2022, 10:00 PM ISTDevgad and Shani Shingnapur | देवगड आणि शनी शिंगणापूर देवस्थान समितीचा मास्कसक्तीबाबत निर्णय
Devgad and Shani Shingnapur Mask Restrication
Dec 27, 2022, 02:35 PM ISTNasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM IST