corona infection

Corona : जगात पुन्हा महामारीचा कहर, या देशात तर रुग्णालयं आणि शवगृह भरली

कोविड-19 महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक टप्प्यातून जात असलेल्या रशियाने मंगळवारी दररोज होणाऱ्या मृत्यूंचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

Nov 9, 2021, 10:16 PM IST

कोरोना नव्हे, हे इन्फेक्शन करणार घात, कसा ते पाहा...

कोरोना व्हायरस केव्हा संपणार याबाबत कोणालाही उत्तर माहित नाही. मात्र या व्हायरसचे दुष्पपरिणाम दिसून येतायत. 

Sep 16, 2021, 07:23 AM IST

लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण का होतेय?

कोरोनाची लस घेतल्यानंतर देखील काही नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. 

Sep 11, 2021, 10:10 AM IST

Corona च्या तिसऱ्या लाटेची धडक? लहान मुले आणि तरुणांमध्ये संसर्ग वाढतोय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढतो आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Aug 31, 2021, 07:30 PM IST

कोरोनाचा संसर्ग वाढताच मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 29, 2021, 08:30 AM IST

सावधान! 10 राज्यांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग; केंद्र सरकारने दिल्या या सूचना

 कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.  देशात 17 दिवसानंतर 40 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे

Aug 1, 2021, 09:19 AM IST

कोरोना संसर्गामुळे वाढतोय टीबीचा धोका; पॉझिटिव्ह रुग्णांची टीबी चाचणीही आवश्यक

गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

Jul 18, 2021, 09:43 AM IST

कोरोना संसर्गाची तिसरी लाट किती खतरनाक? तज्ज्ञांनी केला गंभीर दावा

कोविड संसर्गाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्यवस्थित केले गेले नाही तर, संसर्गाची तिसरी लाट ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये उसळी घेईल.

Jul 4, 2021, 02:11 PM IST

कोरोनानंतर आता Black Fungus चा कहर, 26 राज्यांत इतके लोक झालेत संक्रमित

 कोरोना विषाणुची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave) हळूहळू कमी होऊ लागली आहे,. परंतु त्यादरम्यान ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजे  म्यूकरमायकोसिस (Mucormycosis)देशात वेगाने पसरत आहे. 

Jun 1, 2021, 12:50 PM IST

Asia Cup 2021 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्रीलंकेत होणार एशिया कप रद्द

कोरोनामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा हिरमोड

May 19, 2021, 11:04 PM IST

कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही इंडियन मेडिकलच्या माजी अध्यक्षांचे निधन

एक धक्कादायक बातमी. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल (62) (Dr. K. K. Agarwal ) यांचे काल रात्री  कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) निधन झाले.  

May 18, 2021, 12:36 PM IST
MAHARASHTRA_SUPERFAST_07PM_04_MAY_2021_PART_4 PT4M3S

Video | महाराष्ट्र सुपरफास्ट | 4 मे 2021 Part 4

MAHARASHTRA_SUPERFAST_07PM_04_MAY_2021_PART_4

May 4, 2021, 08:30 PM IST

Corona संक्रमण पाहण्यासाठी CT-Scan ठरु शकते घातक, एम्सच्या डॉक्टरांचा इशारा

कोरोनाचं संक्रमण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं सीटी स्कॅन करत आहेत. 

May 3, 2021, 06:29 PM IST

कोरोना संसर्गाने अशक्त झाला आहात का?, या टीप्स वापरुन लवकर बरे व्हाल !

भारतात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची (Corona Cases In India)संख्या देशभर झपाट्याने वाढत आहेत. आजकाल प्रत्येक तिसरी व्यक्ती कोरोना संक्रमित (Coronavirus) होत आहे.  

May 3, 2021, 02:26 PM IST

Corona: यामुळे संसर्ग होणार कमी, जगभरातील शास्त्रज्ञांचा भारताला सल्ला

केंद्र सरकार देखील संसर्ग कमी व्हावा म्हणून करत आहे प्रयत्न, पण लोकांमध्ये जागृकता येणं महत्त्वाचं.

Apr 24, 2021, 09:08 PM IST