corona infection

COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण

COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. 

Dec 24, 2023, 06:48 AM IST

Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते... 

Mar 13, 2023, 11:22 AM IST

आरोग्य विभागाची चिंता वाढली; 1.45 कोटी बालकांचा Corona ची लागण

गेल्या चार आठवड्यात 343,000 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असल्याची माहिती आहे.

Sep 10, 2022, 06:34 AM IST

Corona: देशात झपाट्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग, अभ्यासात झाला हा खुलासा

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. चौथी लाट सुरु झाल्याचं बोललं जात आहे.

Jun 18, 2022, 08:11 PM IST

Covid-19 चा संसर्ग होण्यापासून असा करा स्वत:चा बचाव

कोरोनाचा संसर्ग होण्यापासून असा करु शकतात तुम्ही स्वत:चा बचाव.

Mar 27, 2022, 10:22 PM IST

कोरोनामुळे राज्यातील अनाथ बालकांनाही गमवावा लागला जीव; अदिवासी विभागाकडून आकडेवारी समोर

राज्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू गेल्या तीन वर्षात विविध कारणांमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये 353 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 18, 2022, 11:14 AM IST

कोरोनाचा संसर्ग : पुणे जिल्ह्याबाबात अजित पवार यांचा मोठा निर्णय

Ajit Pawar on Corona Update :राज्यात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, पुण्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.  

Jan 22, 2022, 01:29 PM IST

मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय उड्डाणं आता 'या' तारखेपर्यंत बंदच राहणार; कोरोना संसर्गामुळे DGCA चा निर्णय

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने जगभरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदीचा कालावधी वाढवला आहे. 

Jan 19, 2022, 03:26 PM IST

सर्दी की ओमायक्रॉन; काय होतंय तुमच्या बाळाला? जाणून घ्या यातील फरक

नव्या वर्षात या संसर्गाची तिसरी लाट अधिक तीव्रतेनं धडकली. 

 

Jan 19, 2022, 12:23 PM IST

PUNE NEWS पुणेकरांना विचार करायला लावणारी बातमी; 'पॉझिटिव्हीटी रेट' गांभिर्याने घ्या

pune covid cases : राज्यात कोरोनाची तिसरी लाट धोकादायक स्थर गाठत असताना, पुणेकरांसाठीही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

Jan 10, 2022, 09:59 AM IST

चिंता वाढली, कोरोनाच्या संसर्गाचा लहान मुलांमध्येही प्रसार

बूस्टर डोस देण्यात सुरुवात झाल्यानंतरही रूग्णसंख्या वाढताना दिसतेय.

Jan 1, 2022, 09:17 AM IST

औरंगाबादेतील शाळा सुरू करण्याबाबत महत्वाची अपडेट; महापालिकेने घेतला हा निर्णय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत महत्वाची अपडेट

Dec 10, 2021, 10:02 AM IST

या 3 ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो कोरोना संक्रमणाचा अधिक धोका

विशिष्ट रक्तगटाला कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका जास्त असतो असे बरेच संशोधन झाले, तर काही संशोधकांनी असे दावे खोडून काढले आहेत.

Dec 2, 2021, 12:53 AM IST

तिसऱ्या लाटेचा धोका? कोरोनाचा आढळला नवा विषाणू, इतकी लोकं बाधित

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही, त्यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे

Nov 25, 2021, 08:04 PM IST