coroanvirus

बापरे.... भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आणखी एक उच्चांक

रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Aug 1, 2020, 10:10 AM IST

कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात ५५ हजार रुग्ण वाढले

 शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. 

Jul 31, 2020, 09:49 AM IST

अरे देवा... कोरोनाच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

देशात कोरोनाचे ५२१२३ रुग्ण वाढले

Jul 30, 2020, 10:53 AM IST

'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका'

ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील

Jul 26, 2020, 02:20 PM IST

'राज्यातील लॉकडाऊन उठवू, पण तुम्ही 'या' गोष्टीसाठी तयार आहात का?'

आपण कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन करत किंवा उघडत नाही

Jul 25, 2020, 11:27 AM IST

मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत; विरोधकांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा करुन घेता येत नसेल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच आहात

Jul 25, 2020, 09:40 AM IST

भाजप आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योद्ध्याचे वेतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कुणाचेच वेतन थांबवू नका, असे आवाहन केले होते.

Jul 25, 2020, 08:37 AM IST

मुंबईत कोरोना टेस्टची संख्या वाढवा; ICMR चे निर्देश

दिल्लीत दरदिवशी जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. 

Jul 25, 2020, 07:46 AM IST

लॉकडाऊनमध्ये कोणत्या वस्तुंचा खप वाढला आणि घटला?

लॉकडाऊनमध्ये ब्रेड, जॅमचा खप वाढला, आइस्क्रिमची विक्री घटली

Jul 23, 2020, 01:59 PM IST

रुग्णालयाने कोरोना नेगेटिव्ह समजून पॉझिटिव्ह महिलेलाच सोडले घरी

ही महिला घरी पोहोचल्यानंतर तिच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटले. 

Jul 23, 2020, 10:46 AM IST

कोल्हापुरात लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार होणार

कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे. 

Jul 23, 2020, 10:01 AM IST

जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल लवकरच सुरु होणार

काही नियम-अटींच्या शर्तीवर स्विमिंग पूल, जिम आणि मॉल्स सुरु केले जाऊ शकतात. 

Jul 23, 2020, 08:30 AM IST

पुणेकरांनो चिंता नको; गटारी अमावास्येला चिकन, मटण शॉप्स खुली ठेवण्यास परवानगी

१४ जुलैपासून पुण्यात कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु आहे. 

Jul 18, 2020, 07:49 PM IST

मोठी बातमी: आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीकडून कर्मचारी कपातीची शक्यता

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बस सेवा बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याच सांगितले जात आहे.

Jul 17, 2020, 10:01 PM IST