अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव
वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी स्प्रिंग हा बंगला आहे.
Jul 11, 2020, 11:32 PM ISTमुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
Mumbai Mahapaliak Assistant Commissioner Ashok Khairnar Died From Corona Pandemic
Jul 11, 2020, 08:45 PM ISTबृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे 'अर्धशतक'
११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला होता.
Jul 11, 2020, 06:53 PM ISTविरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा
Jul 11, 2020, 06:31 PM ISTआनंदाची बातमी: भारताचा रिकव्हरी रेट सुधारला, ५ लाख लोकांची कोरोनावर यशस्वी मात
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २७,११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Jul 11, 2020, 05:08 PM ISTकोरोना लढाईत धारावी मॉडेल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक- उद्धव ठाकरे
एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
Jul 11, 2020, 04:33 PM ISTकोरोनाला साधा ताप म्हणणाऱ्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची टेस्ट पॉझिटिव्ह
ब्राझीलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन करण्यासही बोल्सोनारो यांचा विरोध होता.
Jul 7, 2020, 11:48 PM ISTमोठी बातमी: कल्याण-डोंबिवलीत प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारणार
कल्याण आणि डोंबिवलीत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे.
Jul 7, 2020, 06:18 PM ISTकोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा
आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
Jul 5, 2020, 02:47 PM ISTनवी मुंबई| मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही- फडणवीस
Opposition Leader Fadanvis On There Is Np Cpoordination In MVA Party Front
Jul 4, 2020, 05:30 PM ISTदेशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; २४ तासांत कोरोनाचे २२७७१ रुग्ण वाढले
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
Jul 4, 2020, 10:59 AM ISTठाणे जिल्हा डेंजर झोनमध्ये; एक्टिव्ह रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकले मागे
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Jul 4, 2020, 10:06 AM IST'१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल'
'एखादी लस वापरताना कार्यक्षमता आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.'
Jul 4, 2020, 09:50 AM ISTअरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले.
Jul 3, 2020, 11:45 AM ISTबापरे! 'भारतात ब्रिटनच्या लोकसंख्येच्या १२ पट लोकांना मोफत अन्नधान्य दिले जातेय'
PM Gareeb Kalyan Anna Yojana योजनेतंर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप केले जात आहे.
Jun 30, 2020, 04:54 PM IST