controversy between shinde group and bjp

शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 22 जागा लढवायच्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून भाजपाला ही मागणी अमान्य आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला 5 जागाही मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

May 26, 2023, 02:31 PM IST

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्याचं डोकं फोडलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics:  शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेवून स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिंदे गटाने (Shinde Gut) भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद होत आहे. 

Mar 19, 2023, 05:00 PM IST

Abdul Sattar : शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी? कृषी मंत्री अब्दुल सत्तारांसोबत दुश्मनी

कृषी मंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांतच आता सत्तेत सोबत असणाऱ्या भाजपचे पदाधिकारीच त्यांच्या विरोधात गेले आहेत.  

Feb 13, 2023, 04:37 PM IST