controversial statement

चंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा?, अक्षरशः तारे तोडले !

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोग्य मेळाव्यात बोलताना अक्षरशः तारे तोडले. ते खासदार आहेत की चमत्कारी बाबा, असा संभ्रम निर्माण होईल.

Feb 23, 2019, 04:34 PM IST

भाजप नेत्या अभिनेत्री मौसमी चटर्जींचे वादग्रस्त विधान, मंदिरात जीन्स घालू नका!

अभिनेत्री आणि भाजप नेत्या मौसमी चटर्जी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मंदिरात जीन्स घालून जाऊ नका, असे वादग्रस्त विधान  केले आहे.  

Jan 24, 2019, 08:04 PM IST
Nashik NJP MLA Rahul Ahir Controversial Statement On Farmers Loan PT2M47S

नाशिक । भाजप आमदारांचा अजब प्रकार, शेतकऱ्यांना विष पिण्याचा दिला सल्ला

नाशिकमधील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी पैशीची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांचा अजब प्रकार समोर आला. शेतकऱ्यांना विष पिण्याचा सल्ला दिला.

Jan 11, 2019, 10:45 PM IST

हिजड्यांना मुल होतील पण जलसिंचन पूर्ण झालं नसतं- गडकरींचं वादग्रस्त वक्तव्य

सांगलीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वादग्रस्त विधान केलंय.

Dec 23, 2018, 06:13 PM IST

दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, एक दमडी सुद्धा आणू शकले नाहीत - प्रणिती शिंदे

आमदार प्रणिती शिंदे यांची जीभ एका सार्वजनिक कार्यक्रमात घसरली.

Oct 26, 2018, 07:49 PM IST

मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का? - अजित पवार

आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार राम कदम यांना जोरदार फटकारलेय.

Sep 7, 2018, 04:35 PM IST

आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन : विद्या चव्हाण

  राम कदमांच्या माफीनाम्यानंतरही राजकीय पक्षांची आंदोलनं सुरुच आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल केला नाही तर आपण आत्मदहन करु, असा इशारा राष्ट्रवादीच्य प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिला आहे.  

Sep 6, 2018, 10:41 PM IST

व्हिडिओ : दहीहंडीच्या गर्दीसमोर राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला

 या वक्तव्यामुळे राम कदम पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले

Sep 4, 2018, 12:51 PM IST

माझ्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले: महादेव जानकर

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभेवर केवळ एक आमदार निवडून आला आहे. 

Aug 25, 2018, 01:46 PM IST

शिवस्मारक चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान; भाजप आमदाराने मागितली माफी

विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.

Jul 17, 2018, 02:15 PM IST

गॅस सबसिडीवरुन पंतप्रधान मोदींचा अजब दावा

 मोदींच्या या विधानामुळं विरोधकांना आयतं कोलित

Jun 29, 2018, 03:54 PM IST

नंदुरबार | राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 01:48 PM IST

राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

संभाजी भिडे गुरुजींच्या या कर्यक्रमाला दलित संघटनांनी विरोध केला होता

May 27, 2018, 12:12 PM IST

मोबाईलच्या वापरामुळे मुलींवर बलात्कार: भाजप आमदार

समाजात जन्माला आलेल्या विविध विकृतींना पालक जबाबदार - सुरेंद्र सिंह

May 1, 2018, 11:04 AM IST

संसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक विधान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 06:58 PM IST