contest election

शिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर? खासदाराचा दावा

BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. तसेच अजित पवार गटाला आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे नाव आणि 'घड्याळ' पक्षचिन्ह बहाल केलं आहे.

Feb 24, 2024, 11:19 AM IST

खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार?

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. अद्याप याबाबत काहीच निर्णय झालेला नसताना खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून  निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2023, 07:54 PM IST

CM ममता बॅनर्जी येथून लढवणार निवडणूक, ममतांसाठी या आमदाराने दिला राजीनामा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सदस्य व्हावे लागणार आहे.

May 21, 2021, 08:41 PM IST
DCM Ajit Pawar On Parth Pawar Contest Election And ED Inquiry 03:15

मुंबई | पार्थ पवार पोटनिवडणूक लढवणार? अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | पार्थ पवार पोटनिवडणूक लढवणार? अजित पवारांची प्रतिक्रिया

Jan 4, 2021, 08:45 AM IST

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होताच भाई जगताप यांची मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा

काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.

Dec 20, 2020, 05:01 PM IST
Shiv Sena MP Anil Desai On Shiv Sena To Contest Election In Bihar For Defaming Mumbai Police 02:10

मुंबई | बिहारमध्ये रंगणार गुप्तेश्वर पांडे विरुद्ध शिवसेना सामना

Shiv Sena MP Anil Desai On Shiv Sena To Contest Election In Bihar For Defaming Mumbai Police

Oct 7, 2020, 06:20 PM IST
Gadchiroli | 3 Atram contest election from Aheri 02:33

गडचिरोली | अहेरी मतदारसंघात 3 अत्राम निवडणुकीच्या रिंगणात

गडचिरोली | अहेरी मतदारसंघात 3 अत्राम निवडणुकीच्या रिंगणात

Oct 18, 2019, 10:35 AM IST

श्रीवर्धनमध्ये काँग्रेसच्‍या तीन बंडखोरांमुळे आदिती तटकरेंची डोकेदुखी वाढली

आदिती तटकरे आणि विनोद घोसाळकर यांच्‍यामध्ये लढत

Oct 10, 2019, 12:18 PM IST
Mumbai Chandrakant Patil Contest Election From Kothrud Constituency 03:10

पुणे । कोथरुड येथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी

पुण्याचे कारभारी लवकरच बदलणार असं दिसतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून निवडणूक लढवणार आहेत.

Sep 30, 2019, 09:20 PM IST

चंद्रकांत दादांकडे पुण्याची पाटीलकी

पुण्याचे कारभारी लवकरच बदलणार असं दिसतंय.

Sep 30, 2019, 08:36 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x