Rahul Gandhi Notice : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत
Political news : लोकसभा सचिवालयान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे.. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Feb 13, 2023, 03:48 PM ISTमनसेला अवमान नोटीस, केली कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली
गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करून कोर्टाच्या आदेशांची पायमल्ली केल्याप्रकरणी मनसेला अवमान नोटीस पाठवण्यात आली आहे. मनसेनं जाणीवपूर्वक आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याबाबत कोर्टानं संताप व्यक्त केलाय.
Apr 15, 2016, 03:10 PM IST